उद्धव ठाकरे तयार नसतील तर राऊत यांनी सीएम व्हावे - शरद पवार
मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना आग्रह असून उद्धव तयार नसल्यास पवारांकडून संजय राऊतांचे नाव पुढे करण्यात आले आहे.
Nov 22, 2019, 06:24 PM ISTभाजपने शिवसेनेला दगा दिला - उद्धव ठाकरे
भाजपने शिवसेनेला दगा दिला आहे, असा थेट आरोप आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Nov 22, 2019, 06:03 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला गेलेच नाही तर...
महाराष्ट्र राज्यात सत्तेस्थापनेचा तिढा सुटण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकासआघाडीच्या नेतृत्वाखीला सत्ता स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोणताही दगाफटका नको म्हणून शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलविण्यात आले.
Nov 22, 2019, 03:39 PM ISTमहाविकासआघाडीला डाव्यांपासून समाजवादी पक्षाचा पाठिंबा
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दुपारी शिवसेनेबरोबर चर्चा होणार आहे. त्याआधी आघाडीची मित्रपक्षांबरोबर बैठक झाली.
Nov 22, 2019, 03:04 PM ISTनवी दिल्ली । काँग्रेस-राष्ट्रवादी ठरलं, महाविकासआघाडीची मुंबईत बैठक
नवी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादी ठरलं, महाविकासआघाडीची मुंबईत बैठक
Nov 21, 2019, 08:10 PM ISTनवी दिल्ली । काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय ठरले?, थोरातांनी सांगितले उद्या बैठक
नवी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय ठरले?, थोरातांनी सांगितले उद्या बैठक
Nov 21, 2019, 08:05 PM ISTनवी दिल्ली । धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेस - शिवसेनेची सहमती, राऊतांची प्रतिक्रिया
धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेस - शिवसेनेची सहमती, राऊतांची प्रतिक्रिया
Nov 21, 2019, 08:00 PM ISTनवी दिल्ली । महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
Nov 21, 2019, 07:55 PM ISTनवी दिल्ली । आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नवी दिल्लीतील आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
Nov 21, 2019, 07:45 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत.
Nov 21, 2019, 04:18 PM ISTराष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं - सुनील तटकरे
राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं - सुनील तटकरे
Nov 21, 2019, 04:00 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावे - सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असा सूर आता राष्ट्रवादीतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे.
Nov 21, 2019, 03:43 PM ISTनवी दिल्ली | 'दिल्लीत आघाडी नेत्यांची आज अखेरची बैठक'
नवी दिल्ली | 'दिल्लीत आघाडी नेत्यांची आज अखेरची बैठक'
New Delhi NCP Leader Sunil Tatkare On NPC Leaders Meet
मुंबई । सहकारी पराजयाच्या भीतीने दूर गेलेत - सुनील तटकरे
सहकारी पराजयाच्या भीतीने दूर गेलेत - सुनील तटकरे
Oct 26, 2019, 10:30 PM ISTअजित पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार- तटकरे
या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
Sep 28, 2019, 12:34 PM IST