sunil shetty

18 वर्षांनी पुन्हा 'या' चित्रपटाचा धमाका: तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आणि क्लायमॅक्सचा सस्पेन्स

बॉलिवूडचा एक अविस्मरणीय हिट चित्रपट 18 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 18 वर्षे प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातला सस्पेन्स, क्लायमॅक्स आणि रोमांचक दृश्यांची त्यांना खूपच उत्सुकता आहे.

Dec 21, 2024, 04:46 PM IST

अभिनेता सुनील शेट्टीला दुखापत; पोस्ट शेअर करत अभिनेत्यानं केला खुलासा, म्हणाला 'शुटिंगदरम्यान...'

Sunil Shetty Injured : सुनील शेट्टीचा 'हंटर'च्या सेटवर अपघात, पोस्ट शेअर करत केला खुलासा 

Nov 8, 2024, 12:25 PM IST

63 वर्षांच्या सुनील शेट्टीला पाहताच नेटकऱ्यांच्याही नजरा वळल्या, 'म्हातारा होण्या ऐवजी तरुण कसा झाला!'

Sunil Shetty : सुनील शेट्टीचा हा नवा लूक पाहून चाहत्यांनाही झालं आश्चर्य

Oct 6, 2024, 04:55 PM IST

'बॉर्डर 2'मध्ये सुनील शेट्टीच्या जागी 'या' अभिनेत्याची एन्ट्री, सनी देओलने केली घोषणा

27 वर्षांनंतर 'बॉर्डर' चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यानंतर या चित्रपटात आणखी एका सैनिकाने प्रवेश घेतला आहे. 

Oct 3, 2024, 04:01 PM IST

नवव्या वर्षी घरातून पळाले, मुंबईत वेटर म्हणून केलं काम, टेबलही पुसले; मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार

90 चे दशक ज्या बॉलिवूड अभिनेत्यांनी गाजवला त्यामध्ये सुनील शेट्टी याचेही नाव प्रामुख्याने घेतलं जाते. सुनील शेट्टी फक्त अभिनेता नसून एक व्यवसायिकही आहे.

Jun 23, 2024, 07:24 PM IST

वडील सुपरस्टार, तरी मुलीचे 3 चित्रपट फ्लॉप; काम मिळत नसलं तरी कमावते कोटी

आज बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं फिल्मी बॅकग्राऊंड आहे. कोणाचे आई-वडील तर कोणाचे आजी-आजोबा. पण त्यातही असे अनेक कलाकार आहेत जे स्टारडमच्या बाबतमी आई-वडिलांना मागे टाकू शकले नाही. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आहे. आज अथियाचा वाढदिवस आहे. 

Nov 5, 2023, 11:15 AM IST

'...म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला

Suniel Shetty: सध्या नारायण मुर्ती यांच्या 70 तास काम करा या वक्तव्यावर बॉलिवूड तसेच व्यवसायाच्या विश्वातून विविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनंही आपलं मत मांडलं आहे. 

Nov 2, 2023, 04:26 PM IST

रणबीरनंतर आता संजय दत्त, सुनील शेट्टी ED च्या रडावर; जाणून घ्या कलाकारांचं नेमकं काय चुकलंय

Sanjay Dutt and Sunil Shetty : रणबीर कपूरनंतर आता संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांना देखील ED च्या रडावर... नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...

Oct 11, 2023, 10:49 AM IST

अक्षय कुमारनं सुनील शेट्टीला केलं 'वेलकम'!, चाहत्यांसाठी खास सरप्राईज, आनंदानं माराल उड्या

Welcome 3 Suniel Shetty: आपल्या सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे Hera Pheri च्या तिसऱ्या भागाची. परंतु आता यावेळी अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टीही दिसणार आहे. ही गुडन्यूज नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगलेली आहे. 

Aug 16, 2023, 01:09 PM IST

'तुम्हारा कोई हक नाही मुझपे', टोमॅटोचा भाव पाहून वाढली शिल्पा शेट्टीची 'धडकन'; शेअर केला मजेशीर व्हिडीओ

Shilpa Shetty on Tomato Price : शिल्पा शेट्टीनं टॉमेटोच्या वाढत्या किंमतीवर शेअर केला मजेशीर व्हिडीओ... अभिनेत्रीनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत त्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jul 20, 2023, 06:58 PM IST

'टिप टिप बरसा पानी' गाण्यात रवीना नाही तर ही अभिनेत्री होती पहिली पसंत, पण तिचं अकाली निधन झालं

Divya Bharati Replace By Raveena Tandon: रविना टंडन ही अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु तिनं ज्या लोकप्रिय 'मोहरा' या चित्रपटातून काम केले होते त्यावेळी तो रोल तिला एका अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे ऑफर झाला होता. परंतु त्यानंतर तिच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली होती. 

Jul 19, 2023, 09:31 PM IST

अभिनेता सुनील शेट्टीला शेतकऱ्यांनी गिफ्ट म्हणून पाठवले टोमॅटो, कारण...

Tomato Price Hike : टोमॅटोच्या किंमतीने सध्या शंभरी पार केली आहे. देशातील अनेक राज्यात टोमॅटो दीडेशेहून अधिक किंमतीने विकले जात आहेत. यावरुन काही दिवसांपूर्वी अभिनेता सुनील शेट्टीने एक वक्तव्य केलं होतं, ज्यावर शेतकऱ्यांनी नारीज व्यक्त केली आहे.

Jul 17, 2023, 09:46 PM IST

"मुलांना भारतीय शाळेत शिकवायचेच नव्हते...", Sunil Shetty चा मोठा खुलासा

Sunil Shetty : सुनील शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मुलांना भारतीय शाळेत का शिकवायचे नव्हते त्याविषयी सांगितलं आहे. त्याच्या या निर्णयामुळे काय बदल झाला याविषयी सांगत त्यानं अथियानं अचानक अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णयाविषयी देखील सांगितले. 

Jul 3, 2023, 12:46 PM IST

Bollywood : बॉलिवूडवर आजही पन्नाशी गाठलेल्या या अभिनेत्यांचं राज्य, जाणून घ्या तुमच्या आवडत्या हिरोंचं वय

बॉलिवूडमध्ये अनेक तरुण अभिनेते येऊन गेले. पण बोटावर मोजता येतील इतकेच या मायानगरीत टिकले. आजही दिग्गज अभिनेत्यांचं वर्चस्व ते मोडू शकलेले नाहीत.

Mar 9, 2023, 06:06 PM IST