sunil holkar death

Sunil Holkar Passes Away: मनोरंजन विश्वावर शोककळा...'Tarak Mehta...' फेम अभिनेत्याचं अकाली निधन

Sunil Holkar Passes Away: अभिनेत्यानं लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेसोबत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्याच्या निधनानं मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Jan 13, 2023, 04:36 PM IST