सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदेचा हा फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य!
लोकप्रिय कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.
Mar 15, 2018, 01:20 PM ISTकपिल शर्माला टक्कर देण्यासाठी सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदे एकत्र येणार ?
आजारपण आणि सहकलाकारांसोबत झालेल्या वादानंतर कॉमेडी किंग कपिल शर्मा टेलिव्हिजनपासून दूर गेला होता. आता लवकरच कपिल शर्मा एक नवा कार्यक्रम घेऊन टेलिव्हिजनवर परत येत आहे.
Mar 14, 2018, 03:26 PM ISTकपिल शर्माची छोट्या पडद्यावर घर वापसी, जाणून घ्या कधी सुरू होणार शो!
कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परत येतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मा लवकरच एक शो घेऊन येत आहे. या शोमधून कपिल स्वत:ला रिलॉन्च करत आहे.
Feb 6, 2018, 06:56 PM ISTगुड न्यूज! छोट्या पडद्यावर कपिल-सुनील पुन्हा दिसणार एकत्र
कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या जोडीने प्रेक्षकांचं बराचकाळ मनोरंजन केलं. पण यावर्षी दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर दोघे पुन्हा एकत्र दिसले नाही.
Nov 9, 2017, 01:14 PM ISTvideo - सुनील ग्रोवरचे नवे गाणे पाहिल्यावर तुमची दारू सुटेल...
कपिल शर्मा शो मध्ये कपिलसोबत दिसणाऱ्या 'डॉक्टर गुलाटी'ने म्हणजे सुनील ग्रोवर याने आपले प्रोफेशन बदलल्याचे दिसत आहे. आता तो कॉमेडियनचा गायक झाला आहे. प्रसिद्ध कॉमेडिअन सुनील ग्रोवरने एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे.
Sep 26, 2017, 08:42 PM ISTडॉ.गुलाटी बनला सिंगर, गायले 'बिल्ला शराबी'
प्रसिद्ध कॉमेडिअन सुनील ग्रोवरने ट्विटरवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'बिल्ला शराबी' असे या व्हिडिओचे नाव आहे.
Sep 25, 2017, 07:40 PM ISTसोनी चॅनलवर सुरू होणार सुनील ग्रोव्हरचा नवा शो!
कपिल शर्माशी वाद झाल्यानंतर त्याच्यापासून तसेच 'द कपिल शर्मा' शोपासूनची दूर झालेला सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा येतोय.
Sep 15, 2017, 07:42 PM ISTसुनिल ग्रोव्हरला डेंगीची लागण
मुंबईत पावासाने धुमाकूळ घातल्यानंतर आता रोगराई वाढण्याची शक्यता दाट आहे.
Sep 1, 2017, 09:26 PM ISTसुनील ग्रोवर अक्कीसोबत 'या' कॉमेडी शोमध्ये दिसणार
कपिल शर्मा भले किती ही सुनील ग्रोवरच्या परत येण्याची वाट पाहत असेल. तरी त्याचा आता काहीच फायदा होणार नाही. कारण....
Aug 17, 2017, 07:21 PM ISTवाद विसरून कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला दिल्या वाढदिवसाच्या या खास शुभेच्छा !
कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यामध्ये सुरू असलेले शीतयुद्ध संपल्याची चिन्हं आहेत.
Aug 4, 2017, 01:39 PM ISTसुनील ग्रोवरच्या पुनरागमनावर कपिल शर्माने सोडले मौन
कपिल शर्माने फेसबूक लाइव्हमध्ये सुनील ग्रोवरच्या पुनरागमनावर मौन सोडले.
Jul 11, 2017, 06:25 PM ISTVIDEO : सुनीलशी फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणावर कपिल शर्माने उडवली खिल्ली
कॉमेडियन सुनील ग्रोवर यांच्यासोबत फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणाला आता खूप दिवस झाले, पण हा वाद कपिल शर्मा अजून विसरलेला दिसत नाही. आता या दुःखाला विसरण्यासाठी कपिल शर्मा या वादाची खिल्ली उडवत आहे.
May 29, 2017, 07:08 PM ISTअमाल मलिक का सोडून गेले कपिल शर्माचा शो अर्धवट?
कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादाची चर्चा सुरू असताना, या शोमधील आणखी एक वाद समोर येत आहे.
Apr 13, 2017, 06:34 PM ISTकपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड बदला घेण्याच्या तयारीत ?
सुनील ग्रोवरसोबत वाद झाल्यानंतर एक-एक करत सगळे सहकारी कपिलची साथ सोडून जातांना दिसत आहे. यामुळे कपिल शर्मा शोच्या टीआरपी सतत घसरतांना दिसत आहे. कपिल शर्माचे वाईट दिवस सुरु होताच त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने देखील त्याच्याशी बदला घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
Apr 10, 2017, 05:42 PM ISTसुनिल ग्रोवर आणि सनी लियोनी करणार एकत्र काम
कपिल शर्मा सोबत झालेल्या वादानंतर आता सुनिल ग्रोवरचे अच्छे दिन सुरु झाल्याचे दिसतेय. त्याचा दिल्लीमधील लाईव्ह शो सुपरहिट ठरला तर दुसरीकडे मात्र कपिलला त्याचा शो अवघ्या १० मिनिटांत आटोपता घ्यावा लागला.
Apr 10, 2017, 11:15 AM IST