sunetra pawar

बारामतीत नणंद-भावजय नाही तर भाऊ विरुद्ध बहीण? अजित पवारांच्या नावे अर्ज

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदरासंघामध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढाई होणार आहे. यामध्ये नणंद-भावजय आमने-सामने असल्याने या मतदारसंघाकडे विशेष लक्ष्य लागून असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे.

Apr 16, 2024, 07:54 AM IST

VIDEO : शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असं वक्तव्य केल्याने आता नवा वाद उफाळून आला आहे.

Apr 13, 2024, 01:49 PM IST
Loksabha Election 2024 madha baramati sunetra pawar Devendra Fadnavis PT3M11S

महायुतीला पाठिंबा देताच सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो

Loksabha Election 2024 Baramati : महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शविलानंतर आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचार बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो झळकला आहे. 

Apr 12, 2024, 11:20 AM IST
First elect the Saheb, then the daughter andNow vote the daughter-in-law too Ajit Pawar's appeal to the Baramati people PT1M14S

Loksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत

Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट. 

 

Apr 5, 2024, 09:56 AM IST

'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल

Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी

 

Apr 5, 2024, 08:36 AM IST

Loksabha Election 2024 : सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या खासदारांची यादी; आघाडीवर कोण?

Loksabha Election 2024 : 17व्या लोकसभेमध्ये काही असेही खासदार आहेत ज्यांची संपत्ती मात्र इथं अपवाद ठरते. यापैकी काहींची संपत्ती दोन लाख रुपयेही नाही. 

Apr 2, 2024, 12:11 PM IST

Maharastra Politics : 'शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपने...', सुप्रिया सुळेंची सडकून टीका

Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र, सुळे यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

Mar 31, 2024, 05:18 PM IST

LokSabha: बारामतीत नणंद-भावजय लढत पक्की; अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

LokSabha: बारामतीतमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा आहे. सुनील तटकरे यांनी अधिकृतपणे नाव जाहीर केलं आहे. 

 

Mar 30, 2024, 06:41 PM IST

रोहित पवारांचं सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर; श्रीकृष्णाचाच संदर्भ देत म्हणाले 'काकींना...'

Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काकींना इतिहास माहिती नाही, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Mar 28, 2024, 10:18 AM IST