sun transit 2023

Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत

Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. 

Jan 14, 2024, 02:02 PM IST

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होणार धनवान

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीतील सूर्याचं संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला असून यादिवशी 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग निर्माण झाला आहे. 

Jan 8, 2024, 08:14 PM IST

Sun Transit 2023 : धनु राशीत ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं गोचर! 'या' लोकांसाठी पुढील एक महिना संकटांचा

Sun Transit 2023 : सूर्य देवाने धनु राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे पुढील एक महिना हा काही राशींच्या लोकांसाठी संकटांचा असणार आहे. यात तुमची रास तर नाही ना जाणून घ्या.

Dec 16, 2023, 04:26 PM IST

Rajyog 2023 : 500 वर्षांनंतर 4 राजयोग! या राशींना अमाप पैसा, प्रतिष्ठा व सन्मान

Four Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 500 वर्षांनंतर 4 राजयोगाची निर्मिती होते आहे. ज्यामुळे काही राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. 

 

Dec 16, 2023, 10:00 AM IST

Surya -Mangal Yuti : 50 वर्षांनंतर मकर राशीत सूर्य व मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या लोकांना धनवृद्धीसह लाभच लाभ!

Surya and Mangal Conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा युती होणार आहे. या युतीमुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Dec 10, 2023, 05:22 PM IST

महिन्याभरात गडगंज श्रीमंत होतील 'या' राशीचे लोक, 16 डिसेंबर बरसणार सूर्याची कृपा

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य 16 डिसेंबरला धनु राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या धनुमधील गोचरला धन संक्रांती म्हटलं जातं. सूर्य एक महिन्यापर्यंत धनूमध्ये राहून 3 राशीच्या लोकांच नशीब बदलून टाकणार आहे. 

Dec 10, 2023, 08:32 AM IST

10 दिवसानंतर तयार होणार ‘बुधादित्य राजयोग’, 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू!

Budhaditya Rajyog : बुधादित्य राजयोगामुळे आता काही राशींना चांगलाच फायदा होणार आहे. या राजयोगामुळे लोकांच्या करियरवर त्याचबरोबर व्यवसायावर देखील मोठा परिणाम होईल. 

Dec 5, 2023, 10:15 PM IST

Budhaditya Rajyog: गुरुच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य राजयोग; 'या' राशींना मिळणार मालामाल होण्याची संधी

Budhaditya Rajyog In Dhanu: बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा संयोग धनु राशीमध्ये तयार होईल. 16 डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करेल तेव्हा हा राजयोग तयार होईल. 

Nov 25, 2023, 07:45 AM IST

Surya Gochar: पुढचे 17 दिवस 'या' राशींच्या व्यक्तींनी रहावं सतर्क; सूर्य देव पडणार भारी

Sun Transit In Scorpio 2023: सूर्य देव ज्यावेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात त्यावेळी परिणाम व्यक्तीच्या सर्व राशींच्या व्यक्तींवर झाला आहे. सूर्याचे गोचर काही राशींसाठी शुभ ठरणार असलं तरी काही राशीच्या लोकांना यावेळी सतर्क रहावं लागणार आहे.

Nov 21, 2023, 07:45 AM IST

Yukta Yog: मंगळ-सूर्याच्या युतीने बनला युक्त योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Yukta Yog: 17 नोव्हेंबर रोजी सूर्य देव गोचर केलं आहे. यावेळी सूर्य आणि मंगळ ग्रहाचा संयोग तयार झाला आहे. अनेक अर्थांनी नोव्हेंबर महिना अधिक लाभदायक ठरणार आहे. 

Nov 17, 2023, 07:51 AM IST

Neechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल

Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

Nov 7, 2023, 05:00 AM IST

Krur Yoga : नवरात्रीत 'क्रूर योग' ! सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या लोकांवर सूर्यदेवाची व्रकदृष्टी

Sun Transit 2023 : सूर्य गोचरमुळे तूळ राशीत तीन ग्रहांचा क्रूर योग तयार होतो आहे. हा योग  4 राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. 

Oct 13, 2023, 12:28 PM IST

Surya Gochar 2023 : 10 दिवसांनी महागोचर! सूर्यदेव 5 राशीच्या लोकांना देणार पैसाच पैसा

Surya Gochar 2023 : वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण येत्या शनिवारी 14 ऑक्टोबरला असणार आहे. त्यानंतर नवरात्रीत सूर्यदेव कन्या राशीतून तूळ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 5 राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Oct 8, 2023, 05:46 PM IST

Shukra Gochar : शुक्र ग्रह करणार बुधाच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचं खुलणार नशीब, अचानक होणार धनलाभ

Shukra Gochar In Kanya: शुक्र ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेशाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना शुक्राचा आशीर्वाद मिळणार आहे. 

Oct 3, 2023, 07:28 AM IST

October Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रह करणार गोचर; शुक्र-सूर्य करणार 'या' राशींवर पैशांची बरसात

October Grah Gochar 2023: ऑक्टोबर महिन्यात सूर्य, शुक्र, राहू, केतू आणि बुध हे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल कऱणार आहेत. ज्योतिषांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या अशा हालचाली काही राशींना विशेष लाभ देऊ शकतात.

Sep 23, 2023, 06:39 PM IST