राज्यभरात उष्णतेने गाठला उच्चांक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
उन्हाचे चटके, अशी घ्या उन्हाळ्यात काळजी?
कडक उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
Mar 29, 2017, 07:27 PM ISTनाशिकमध्ये पाऱ्यानं ओलांडला 38 अंशांचा आकडा
नाशिकमध्ये पाऱ्यानं ओलांडला 38 अंशांचा आकडा
Mar 25, 2017, 10:07 PM ISTउष्माघातापासून बचाव | राज्य सरकारकडून खबरदारीच्या सूचना
उष्माघातापासून नागरिकांच्या बचावासाठी शासकिय स्तरावर उपाय योजना करण्यासंदर्भातील आदेश सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. भारतीय हवामान खात्याने चालू वर्षी उन्हाळ्याची तीव्रता सर्वाधिक असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Mar 5, 2017, 10:24 PM ISTमुसळधार पावसानंतरही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई
मुसळधार पावसानंतरही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई
May 28, 2016, 10:10 PM ISTउन्हाचा कहर, तापलेल्या वाळूवर भाजला पापड
उन्हाचा कहर, तापलेल्या वाळूवर भाजला पापड
May 22, 2016, 11:06 PM ISTउन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी
उन्हाळ्यात जसे तुम्ही आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेता त्याचप्रमाणे डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या उन्हाळ्यात पारा ५०अंशाच्या वर गेला आहे अशा परिस्थितीत त्वचेबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात धूळ, मातीमुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
May 22, 2016, 01:11 PM ISTउष्मघातामुळे लातूरमध्ये महिलेचा मृत्यू
उष्मघातामुळे लातूरमध्ये महिलेचा मृत्यू
May 4, 2016, 08:28 AM ISTउन्हाळ्यात सुंदर त्वचेसाठी ५ उपाय
उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. पार्लरमध्ये जाऊन ब्यूटी ट्रीटमेंट घेणे हा त्यावरचा हमखास उपाय असला तरी नेहमी पार्लरमध्ये जाणं वेळखाऊ आणि पैसे खाऊ देखील आहे.
May 3, 2016, 05:11 PM ISTगुजरातमधील सुरतमध्ये कडक उन्हामुळे गारव्याची अनोखी पद्धत
Apr 28, 2016, 01:52 PM ISTसंविधान चौकात मनपाकडून ग्रीन शेड, उन्हापासून बचावासाठी आगळीवेगळी शक्कल
संविधान चौकात मनपाकडून ग्रीन शेड, उन्हापासून बचावासाठी आगळीवेगळी शक्कल
Apr 23, 2016, 10:49 AM ISTउन्हाळ्यात संत्री-मोसंबी खाण्याचे सहा फायदे
प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जीव नकोसा होत आहे ना... मग, आपली पावले सहजच गारव्याकडे वळतात. मात्र, थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.
Apr 14, 2016, 09:19 AM IST