राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; इथं वाढणार उकाडा... नेमका कोणता ऋतू सुरुये?
Maharashtra Weather News : अनेक भागांमध्ये वाढतोय उकाडा. कुठं करण्यात आली राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...
Apr 4, 2024, 08:11 AM IST
Maharashtra Weather News : 20 दिवस धोक्याचे! वाढता उकाडा पाहता राज्यातील 'या' भागांसाठी यलो अलर्ट
Maharahtra Wearther News : राज्यातील तापमानाचा आकडा सातत्यानं वाढत असून, यामुळं नागरिकांनाही आरोग्य जपण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
Apr 3, 2024, 07:10 AM IST
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र बेजार; कोकण वगळता राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका
Maharashtra Weather News : राज्यातील तापमानवाढीमुळं अडचणी वाढल्या, कोणत्या भागाला सोसाव्या लागणार उन्हाच्या सर्वाधिक झळा?
Apr 2, 2024, 07:15 AM IST
Summer Tips: सुर्य आग ओकतोय! उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी
Summer Tips In Marathi : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...
Mar 23, 2024, 10:17 AM ISTउन्हाळ्यात शीतपेय पिणे धोकादायक? आरोग्यावर होतो वाईट परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Health Tips In Marathi : उन्हाळा आला की घसा कोरडा जाणवतो. अशावेळी आपण रस्त्यावर जे थंड पेय मिळेल ते पितो. पण हेच थंड पेय शरीरिसाठी घातक ठरु शकते. या थंड पेयमुळे आरोग्याला कोणता धोका होऊ शकतो ते जाणून घ्या..
Mar 11, 2024, 02:12 PM ISTWeather Update : राज्यात उन्हाचा दाह वाढला; 'या' भागांत अवकाळीच्या सावटामुळं वातावरणाची ऐशी की तैशी!
Maharashtra Weather Update : पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, काही भागांना उन्हाचा तडाखा बसणार आहे.
Mar 7, 2024, 08:52 AM IST
व्हायरल आजार चार हात लांब ठेवतील हे 5 सुपर फूड!
बदलत्या ऋतूमुळे मौसमी ऍलर्जी आणि फ्लू होऊ शकतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. हंगामी ऍलर्जींशी लढण्यासाठी आणि आपले शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी येथे 5 पदार्थ आहेत.
Dec 15, 2023, 04:28 PM ISTNautapa 2023 : नवतपामुळे पुढील 9 दिवस कडक उन्हाचा तडाखा
Nautapa 2023 : नवतपामुळे पुढील 9 दिवस सूर्यदेवाचा प्रकोप सहन करावा लागणार आहे. कधी पासून नवतपा सुरु होतोय. त्याशिवाय उष्णता आणि नवतपा यांचा काय संबंध आहे जाणून घ्या?
May 23, 2023, 09:52 AM ISTकडक उन्हाळ्यात 'हे' आरोग्यदायी सरबत प्या, उन्हाचा त्रास होणार नाही!
Health Drinks : उन्हाळ्यात सतत तहान लागते. अशावेळी विविध प्रकारचे सरबत किंवा कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केले जाते.
May 16, 2023, 05:18 PM ISTउन्हाळ्यात सकाळी 'हा' नाश्ता करा
Summer morning breakfast : उन्हाळ्यात सकाळचा नाश्ता नक्की कसा करावा? कोणते पदार्थ हवेत? याबाबत आपल्याला प्रश्न असतात. सकाळी उठल्यानंतर जे पहिले अन्न आपण खातो त्याला न्याहारी तसेच नाश्ता म्हटले जाते. सकाळी नाश्ता करणे खूप गरजेचा आहे, कारण यामधूनच संपूर्ण दिवसभराची ऊर्जा तुमच्या शरीराला मिळते. आणि तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहू शकते. काम करण्याचा उत्साह टिकून राहतो.
May 14, 2023, 12:54 PM ISTउन्हाळ्यात AC चे बील कसं वाचवायचं? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
राज्यासह देशभरात उकाड्याने सर्वच जण हैराण आहेत. त्यामुळे पंखा, एसी, कुलर यासारख्या पर्यायांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. मात्र यामुळे येणाऱ्या वीज बिलामुळेही अनेकांचे टेन्शन वाढलं आहे. मात्र आता चिंता करण्याची आवश्यकता नाही.
May 12, 2023, 05:38 PM ISTVIDEO | राज्यात पारा चाळीशी पार, उन्हाच्या झळा वाढणार
Maharashtra Temperature heat wave affecting this district
May 12, 2023, 05:35 PM IST3,4,5... पंख्यांच्या पात्यांमध्ये नेमका फरक काय? पाहा घराच्या आकारानुसार कसा निवडाल अचूक Ceiling Fan
Ceiling Fan निवडताना काही मुद्दे लक्षात घेणं अतिशय मत्त्वाचं आहे. घराचं क्षेत्रफळ आणि पंखा यांचंही खास नातं. आता तुम्हीच ठरवा, तुमच्या घरातला पंखा योग्य आहे की तो बदलण्याची वेळ आलिये....
May 12, 2023, 12:29 PM ISTतुम्ही खात असलेले आंबे केमिकलच्या सहाय्याने पिकवलेले तर नाहीत ना? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Purity of Mango : आंब्याता सीझन सुरु झाला... आता आंबा हा रोजच्या आराहाचा एक भाग झाला आहे. पण तुम्हाला माहितीये का? पण तुम्ही खात असलेला आंबा हा नैसर्गिक रित्या पिकवला आहे की रसायनच्या मदतीन. यामुळे तुम्हाला कोणत्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो हे जाणून घेऊया...
May 10, 2023, 06:55 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत कामी येतील आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय; 'या' समस्यांपासून मिळेल मुक्ती
Home Remedies For Summer: उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक तक्रारी उद्भवू शकतात. यावेळी आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांपासून सुटका होण्यासाठी काय उपाय करू शकतो, हे पाहूयात.
May 10, 2023, 05:53 PM IST