5 स्टार रेटिंग एसीला प्राधान्य

नेहमी एनर्जी एफिशियंट एसी खरेदी करण्याला प्राधान्य द्या. 3 किंवा 5 स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करुन तुम्ही वीज वाचवू शकता.

पंख्यांचा वापर

एसीमधून बाहेर पडणारी थंड हवा पंख्यामुळे खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरवली जाऊ शकते. त्यामुळे एसीवरील ताणही कमी होईल

इको आणि स्लीप मोड्सचा वापर

एसीमध्ये स्लीप मोड आणि इकॉनॉमी मोडचा वापर केलात तर रात्री झोपतानाही एसी सुरु ठेवलात तरी चिंता नाही

एसी सर्व्हिसिंग

जर तुम्ही बऱ्याच काळानंतर एसीचा वापर करणार असाल तर सर्व्हिसिंगशिवाय एसी चालवू नका. कारण इनडोअर आणि आउटडोअर युनिट्सची सर्व्हिसिंग आवश्यक असते.

एसीचे तामपान किती असायला हवं?

शरीर आणि वीज बिल दोन्हीसाठी जास्त तापमानात एसी चालवणे चांगले ठरु शकते. त्यामुळे एसीचे तापमान 24 अंश ठेवा.

तापमानवर लक्ष ठेवा

मानवी शरीरासाठी 24 अंश तापमानाची गरज आहे. त्यामुळे तापमान फक्त 1 डिग्रीने वाढवल्यास 6 टक्क्यांपर्यंत विजेची बचत होऊ शकते.

या टिप्सने वाचवा तुमचे वीजेचे बील

VIEW ALL

Read Next Story