sumantai patil

सुमनताई पाटील यांची डान्सबार बंंदीची मागणी

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी आज नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. राज्यात पुन्हा डान्सबार बंदी लागू करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं.

Dec 15, 2015, 04:29 PM IST

आबांच्या पत्नी सुमनताई यांची डान्स बार बंदीची मागणी

आबांच्या पत्नी सुमनताई यांची डान्स बार बंदीची मागणी 

Dec 15, 2015, 02:09 PM IST