sukesh chandrashekhar wish valentine day

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला जेलमधून दिल्या Valentine's Day शुभेच्छा, म्हणाला "तिला सांगा..."

Sukesh Chandrashekhar Valentines Day: 200 कोटी घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला  Valentine's Day च्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिच्या आरोपांवर भाष्य करण्यास नकार देताना तिची काही कारणं नसल्याचं म्हटलं आहे. 

 

Feb 14, 2023, 02:45 PM IST