sukanya kalan husband

अभिनेत्री सुकन्या काळणने गुपचूप उरकला साखरपुडा

सध्या मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नसराई पाहायला मिळतेय. अनेक जोडपी आता विवाहबद्ध होत आहेत तर काहींनी आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. नुकतंच पूजा सावंत - सिद्धेश चव्हाण त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे तर,  स्वानंदी टिकेकर, आशिष कुलकर्णी, यांच्या नंतर आणखी एका अभिनेत्रीने आपला साखरपुडा मोठ्या थाटामाटात उरकला आहे. 

Dec 18, 2023, 08:44 PM IST