'इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाऐवजी संशोधक केंद्र उभारा', कोणी केली ही मागणी?
मुंबईतल्या इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक होतंय. गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकाचं काम कासवगतीनं सुरु आहे
Dec 6, 2024, 10:08 PM IST
'खासदार - आमदार पडल्यावर आमच्याकडे रडत यायचं नाही'; सूजात आंबेडकरांचा काँगेसला इशारा
Vanchit Bahujan Aghadi : ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रस्ताव आला नसल्याचे काही दिवसांपूर्वी काँग्रेस पदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यावर आता वंचित नेते सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 22, 2023, 06:20 PM IST5 हजार घेऊन लोक आपलं मत विकतात; प्रकाश आंबेडकर यांचा जाहीर आरोप
पैसे घेऊन मतदान केले जाते. मग साडेचार वर्ष सहन करावे लागते असं प्रकाश आंबेडकर मतदारांना उद्देशून म्हणाले.
Nov 5, 2022, 07:35 PM IST'दंगल पेटवणारे उच्चवर्णीय...' सुजात आंबेडकर यांचं वादग्रस्त वक्तव्य
दंगल पेटवायची असेल तर आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं, राज ठाकरेंना आव्हान
Apr 12, 2022, 10:13 AM ISTमुंबई| रस्त्यावर न उतरताच सीएम होण्याचं स्वप्न; सुजात आंबेडकरांची आदित्य ठाकरेंवर टीका
मुंबई| रस्त्यावर न उतरताच सीएम होण्याचं स्वप्न; सुजात आंबेडकरांची आदित्य ठाकरेंवर टीका
Sep 17, 2019, 06:15 PM IST'कधीही रस्त्यावर न उतरणाऱ्या आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडतायंत'
नव्या पिढीच्या या शिलेदारांकडून प्रथमच एकमेकांवर थेट टीका होताना दिसत आहे.
Sep 17, 2019, 08:58 AM IST