suhana khan king

शाहरुख-सुहानाच्या चित्रपटात अभिषकची एन्ट्री? अभिषेक बच्चन यांची पोस्ट व्हायरल

शाहरुख आणि सुहाना खानच्या 'किंग' चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, सध्या प्रेक्षक या बातमीची पुष्टी होण्याची वाट पाहत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चनचे वडील अभिषेक बच्चन यांच्या एका पोस्टने  सोशल मीडिया सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Jul 17, 2024, 12:38 PM IST