suhana khan and agastya nanda

सुहाना खान आणि अगस्त्य नंदाचा नाईट क्लबमधील 'तो' व्हिडीओ समोर...

Suhana Khan Agastya Nanda Video : सुहाना खान आणि अगस्त्य नंदाचा नाईट क्लबमधील व्हिडीओ होतोय व्हायरल...  

Jun 29, 2024, 10:24 AM IST

अगस्त्य नंदासोबत रोमॅण्टिक डान्स केल्यानं सुहाना खान ट्रोल; नेटकऱ्यांचा शाहरूख खानवर निशाणा, म्हणाले, 'हिला घरी...'

Suhana Khan Dance Trolled :  अभिनेत्री सुहाना खानची सध्या बरीच चर्चा आहे. यावेळी तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची बरीच चर्चा आहे. परंतु यावेळी तिला तिच्या या डान्समुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलंय. 

Nov 26, 2023, 04:52 PM IST

'मी नाही तर मुलं...' सुहाना खानच्या The Archies च्या पोस्टरनं वेधलं लक्ष

Suhana Khan Veronica Poster: 'द आर्चिज' या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातून सुहाना खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. यावेळी तिचा करेक्टर पोस्टर रिलिझ झाला आहे. तुम्ही पाहिलात का? 

Aug 6, 2023, 06:48 PM IST

'करीनाने हिच्याकडून शिकावं' सुहानाच्या 'त्या' कृतीवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Suhana Khan: शाहरूख खानची लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत असते तिची अनेकदा चर्चा होताना दिसते त्यातून आता ती नुकतीच स्पॉट झाली आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चा आहे. परंतु तुम्ही तिच्या ड्रेसची किंमत ऐकून चक्रावूनच जाल. 

Jul 29, 2023, 07:59 PM IST