‘साखरे’वरुन कडवटपणा, राणे-सावंत यांच्यात जुंपली!
उद्योगमंत्री नारायण राणे आणि काँग्रेसचेच आमदार विजय सावंत यांच्यातील साखर कारखाना उभारणीवरून निर्माण झालेला वाद शिगेला पोहोचलाय.
Sep 16, 2013, 11:31 AM ISTकोकणातील पहिला साखर कारखाना मंजूर
हापूसच्या अवीट गोडीनं कोकणचे नाव अगदी सातासमुद्रापार पोहोचलंय. या हापूसच्या जोडीला आता कोकणच्या याच पट्ट्यात पहिला साखर कारखाना मंजूर झालाय. साहजिकच कोकणच्या अर्थकारणाला अधिक मजबुती मिळण्याची शक्यता आहे.
Feb 27, 2013, 11:13 PM IST...तर ऊस कारखाने संपतील, अजितदादांची भविष्यवाणी
उसाला दर देण्याबाबत कारखान्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा ही कारखान्यांच्या मुळावर येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.
Jan 5, 2013, 03:38 PM IST