suffocation

लग्नाला जाण्याची इतकी घाई! 3 वर्षांच्या मुलीला आई-वडील कारमध्येच विसरले, 2 तासांनी लक्षात आलं, पण तोपर्यंत...

Shocking News: आई-वडीलांच्या निष्काळजीपणामुळे एका तीन वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. मुलीला कारमध्येच विसरुन करुन आई-वडील लग्नाच्या सोहळ्यात सहभागी झाले. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तोपर्यंत बराच वेळ झाला होता.

May 17, 2024, 08:18 PM IST

मुलगी घरात कुठेच सापडेना, अखेर कारमध्ये जाऊन पाहिलं तर आई-वडील हादरले; बेशुद्ध अवस्थेत...

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली (Bareily) येथे एका तीन वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिमुरडी खेळताना कारमध्ये बंद झाली होती. पण तिच्या आई वडिलांनी याची काहीच माहिती नव्हती. मुलगी दिसत नसल्याने शोध घेतला असता ती कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिचा मृत्यू झाला होता. 

 

May 25, 2023, 12:08 PM IST

रात्री जिवंत, सकाळी मृत; एका रात्रीत असं घडलं तरी काय? नागपुरमधील धक्कादायक घटना

दोघेही गाढ झोपेत होते. यामुळे आग लागल्याचे त्यांना कळालेच नाही. आगीमुळे खोलीत धुर झाला होता. धुरात गुदमरुन यांचा मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

Apr 30, 2023, 10:03 PM IST
Pune Ramraje Kishore Sankpal Died From Suffocation In Bathroom From Gas Geyser PT55S

पुणे | गॅस गिझरबाबत ही माहिती असू द्या, नाही तर गाठ मृत्यूशी आहे...

पुणे | गॅस गिझरबाबत ही माहिती असू द्या, नाही तर गाठ मृत्यूशी आहे...
Pune Ramraje Kishore Sankpal Died From Suffocation In Bathroom From Gas Geyser

Feb 6, 2020, 11:50 AM IST
Pune Youth Died From Suffocation From Gas Geyser PT1M36S

पुणे | गॅस गिझरमुळे तरुणाचा मृत्यू

पुणे | गॅस गिझरमुळे तरुणाचा मृत्यू

Feb 6, 2020, 09:35 AM IST

खेळता-खेळात तीन भावंड गाडीत अडकले, श्वास गुदमरून मृत्यू

ही बंद गाडी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे तिच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं

May 25, 2019, 10:09 AM IST
Pune Two Workers Dead From Suffocation Of Pest Control In Room PT1M26S

पुणे | पेस्ट कंट्रोलमुळे २ तरुणांता मृत्यू

पुणे | पेस्ट कंट्रोलमुळे २ तरुणांता मृत्यू

Mar 7, 2019, 03:55 PM IST
 Beed Parli Two Death And Three Serious By Suffocation While Cleaning Safety Tank PT1M35S

बीड | सेफ्टी टँकमध्ये गुदमरून २ कामगारांचा मृत्यू

बीड | सेफ्टी टँकमध्ये गुदमरून २ कामगारांचा मृत्यू
Beed Parli Two Death And Three Serious By Suffocation While Cleaning Safety Tank

Jan 24, 2019, 02:10 PM IST

खेळताना कार झाली लॉक ; ५ वर्षांच्या मुलाचा गुदमरून मृत्यू

कारमध्ये गुदमरून एका ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Apr 3, 2018, 08:40 PM IST

नाशिक । नाकात हरभरा अडक्याने चिमुकल्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 09:19 PM IST

प्रत्युषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला

बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. प्रत्युषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता आला आहे. 

Apr 2, 2016, 06:12 PM IST

प्रत्युषाला मारहाण करणारी ती महिला कोण?

प्रत्युषाला मारहाण करणारी ती महिला कोण?

Apr 2, 2016, 03:45 PM IST