sudhakar shetty

लोढा, शहा, शेट्टींच्या संपत्तीची चौकशी केली का ? - सरनाईक

आमदार प्रताप सरनाईकांची ईडी चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका

Dec 8, 2020, 06:45 PM IST

सुधाकर शेट्टींच्या घरी ईडीची धाड, महत्वाची कागदपत्रे हाती

या छाप्यात सुधाकर शेट्टीच्या २० बनावट कंपन्यांचाही पर्दाफाश झाला आहे.

Feb 3, 2020, 12:26 PM IST

एक्सक्लुझिव्ह : सुधाकर शेट्टीच्या टीडीआर घोटाळ्याची पोलखोल

पालिका आणि एसआरएच्या मदतीनं बिल्डर सुधाकर शेट्टीने टीडीआर घोटाळा तर केलाच शिवाय प्रभादेवीतील एसआरए प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात सोयी सवलती पदरात पाडून घेतल्या. या बड्या बिल्डरवर प्रशासन कसं मेहेरबान झालंय.. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये... 

Jun 28, 2016, 10:58 PM IST

पालिकेची बिल्डरवर मेहेरबानी, रहिवाशांचं घर उन्हात!

बीएमसीच्या जमिनीवर संक्रमण शिबीराच्या तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या इमारती पक्क्या स्वरूपात दाखवून त्याबदल्यात बिल्डरनं एसआरएकडून कोट्यवधींचा टीडीआर मिळवला. बीएमसी आणि एसआरएमधील अधिकाऱ्यांच्या संगनमतातून लोअर परेलच्या गोमातानगरमधील संक्रमण शिबिराचा घोटाळा आकारास आला आहे.

Jun 17, 2016, 04:40 PM IST