17 व्या वर्षी कापावे लागले दोन्ही पाय, पण धैर्य पाहून वडिलही पडले पाया
Sudha Chandran Life Story: कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे सगळे अवयव हे किती महत्त्वाचे असतात याविषयी आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण जर कधी काही झालं आणि आपल्याला आपला कोणता अवयव गमवावा लागला तर त्यानं आपल्याला मोठा धक्का बसतो. अशात एका अभिनेत्रीनं तर वयाच्या 17 व्या वर्षी पाय गमावले होते. चला त्या विषयी जाणून घेऊया.
May 2, 2024, 07:19 PM ISTसुधा चंद्रन यांनी सांगितली इंडस्ट्रीची अवस्था, म्हणाल्या, ३५ वर्षे काम करूनही मला...
धा चंद्रन हे केवळ टेलिव्हिजनच नाही तर चित्रपटसृष्टीतही प्रसिद्ध नाव आहे.
Apr 12, 2022, 09:54 PM ISTमोदीजी ऐकताय ना... ज्येष्ठ अभिनेत्रीची पंतप्रधानांना मदतीसाठी आर्त हाक; व्हिडीओ व्हायरल
आपली आर्त हाक ऐकावी ...
Oct 22, 2021, 08:30 AM IST