suchitra krishnamoorthi

'एकत्र रात्र घालवण्यासाठी आला फोन', अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव!

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्ती आता अभिनयापासून दूर आहे. पण 90 च्या दशकात ती खूपच प्रसिद्ध होती. तिलाही कास्टिंग काऊचच्या अनुभवातून जावे लागले आहे.

Jan 23, 2025, 08:04 PM IST

'कुणाचे प्रायव्हेट पार्ट...', बर्लिनमधील पार्टीत पोहोचली बॉलिवूड अभिनेत्री; ते दृश्यं पाहून गायत्री मंत्राचा...

Suchitra Krishnamoorthi :  90 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने खुलासा केलाय की, जेव्हा ती बर्लिनमधील त्या विचित्र पार्टीत गेली होती, जिथे कोणीही कपडे घातले नव्हते, हे दृश्यं पाहून...

 

Jul 16, 2024, 11:56 PM IST

राम गोपाल वर्माच्या 'त्या' वक्तव्यामुळे पुन्हा रणकंदन पेटणार... आता तर कहरच केला!

Ram Gopal Varma: राम गोपाल वर्मा हे अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्यव्यांमुळेही ते अनेकदा चर्चेत असतात. त्यामुळे त्याची चर्चा असते आता पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांचे वक्तव्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

Jul 14, 2023, 05:15 PM IST

आईच्या वयाच्या व्यक्तीशी लग्न... 8 वर्षात घटस्फोट, वैवाहिक आयुष्याविषयी अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Suchitra Krishnamoorthi : अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तिन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे. सुचित्रानं यावेळी आईच्या वयाच्या व्यक्तीशी लग्न करण्यावरून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

Jul 11, 2023, 06:49 PM IST

शाहरुख खानच्या या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण; फोटो पाहून चाहत्यांना धक्का

 आता या अभिनेत्रीचा चेहरा खूप बदलला आहे आणि ग्लॅमरच्या जगापासून ती खूप दूर गेली आहे. सुचित्राचे ताजे फोटो पाहून आता तिला ओळखणं सोपं नाही.

Jan 18, 2023, 08:51 PM IST

वाढदिवसाला रेणुका शहाणेंची ही भूमिका जिंकतेय सर्वांचं मन

कृपा करुन देहव्यापार करणाऱ्यांची गुन्हेगारांसोबत तुलना करु नका

Mar 27, 2019, 09:41 AM IST

रामगोपाल वर्माचे डोके फिरले, केला महिलांचा अपमान

डिरेक्टर रामगोपाल वर्माने स्त्रियांविषयी एक धक्कादायक वक्तव्य केल्याचं उघड झालंय. अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमुर्तीने लग्नाचं प्रपोज केल्यानंतर रामूने अत्यंत धक्कादाक उत्तर दिलंय, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. काय आहे हा सगळा प्रकार पाहूया...

Nov 20, 2013, 09:42 AM IST