खूशखबर! अनुदानीत सिलेंडरची संख्या ९ वरून १२!
निवडणुकीच्या तोंडावर यूपीए सरकारनं आणखी एक घोषणा केलीय. आता अनुदानीत गॅस सिलेंडरची संख्या नऊ वरून बारापर्यंत करण्यात आलीय. याबाबतच्या निर्णयावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी या निर्णयाची माहिती देत एप्रिल २०१४ पासून ही योजना कार्य़ान्वीत होण्याची घोषणा केली.
Jan 30, 2014, 03:37 PM IST<b><font color=red>गुड न्यूजः</font></b> काँग्रेस युवराजाचा आदेश, सरकार देणार १२ सिलेंडर!
महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांसाठी एक गुड न्यूज.... सरकारने सब्सिडीच्या घरगुती सिलेंडरांची संख्या ९ वरून १२ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला आहे.
Jan 17, 2014, 06:42 PM IST