Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?
COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.
Jan 7, 2024, 01:27 PM ISTOmicron Sub Variant: कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA.2.75 किती घातक? तज्ज्ञ म्हणाले...
नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या BA.5 प्रकारापेक्षा खूप जलद संसर्गजन्य आहे.
Jul 6, 2022, 06:32 AM ISTकोरोनाचा धोका वाढतोय! मुंबईत नव्या व्हेरियंटचे 4 रूग्ण, 2 लहान मुलींचाही समावेश
कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटचा मुंबईत शिरकाव, दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ
Jun 13, 2022, 08:30 PM IST