stuffed in suitcase

मास्क तोंडात कोंबून त्याने 21 वर्षीय तरुणीची हत्या केली, मृतदेह बॅगेत भरला अन्...

Man Killed Woman With Face Mask: त्याने ब्रिटनपासून या तरुणीचा पाठलाग केला. ती तिचं सामना घेण्यासाठी घरी आली असता त्याने तिची हत्या केली. कोर्टामध्ये मात्र त्याने चुकून आपल्याकडून हा प्रकार घडल्याचं म्हटलं आहे.

Jun 7, 2023, 01:06 PM IST