हेल्दी राहायचंय तर रात्री कमी खा!
जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागेच असाल तर यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो, हे तुम्हालाही माहीत असेल. या दरम्यान कमी खाणं तुम्हाला यापासून वाचवू शकतो.
Apr 20, 2016, 10:30 AM ISTमुंबईच्या नगरसेवकांचं स्टडी टुरीझम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 12:05 PM ISTडिजिटल इंडिया, मेक इन इंडियातून भारतात नोकऱ्यांचा पाऊस
गेल्या वर्षी मोदी सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या योजनांमुळे देशात नोकऱ्यांचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
Jan 14, 2016, 09:21 AM ISTजाणून घ्या क्लिन शेव मुलांकडे का आकर्षित होतात मुली?
तुम्ही नेहमी पाहिलं असेल की क्लिन शेव करणाऱ्या तरूणांवर तरूणी लट्टू होतात. तर दाढी-मिशी ठेवणाऱ्या पुरूषांना त्या जास्त भाव देत नाही. या मागील कारण आता समोर आलं आहे.
Nov 10, 2015, 10:37 PM ISTएकट्या पित्यापेक्षा 'एकट्या आईला' करावा लागतो मोठा संघर्ष!
'सिंगल पॅरेन्टस्' ही कन्सेप्ट आता समाजात बऱ्यापैंकी रुळलीय. पण, यामध्ये एकट्या वडिलांपेक्षा एकट्या आईला अधिक आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो, असं आता स्पष्ट झालंय.
Sep 3, 2015, 01:54 PM ISTभारतीयांना सेक्सपेक्षा स्मार्टफोन अधिक महत्त्वाचा
भारतातील स्मार्टफोन धारकांपैकी सुमारे ७४ टक्के जण आपल्या जोडीदाराशी सेक्स करण्यापेक्षा अधिक स्मार्टफोन आवडत असल्याचे विचित्र आणि धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेमध्ये समोर आला आहे.
Jul 30, 2015, 07:48 PM ISTसर्वेत उघड झाले अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून
प्रत्येकाच्या जीवनात काही सिक्रेट असतात. ही सिक्रेट ते आपल्या जीवनसाथीसोबत शेअर करत नाही, किंवा आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करत नाहीत. अशी काही सिक्रेट ते आपल्या मनात कमीत कमी १५ वर्षांपर्यंत ठेवतात.
Jul 16, 2015, 08:51 PM ISTमदरशांबद्दल सरकारच्या निर्णयाचा सामान्य मुस्लिम समाजातून स्वागत
मदरशांबद्दल सरकारच्या निर्णयाचा सामान्य मुस्लिम समाजातून स्वागत
Jul 3, 2015, 10:23 PM ISTव्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
May 13, 2015, 05:38 PM ISTव्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
मंत्री म्हटला म्हणजे कार्यकर्त्ये, समस्या घेऊन आलेली जनता, अधिकाऱ्यांचा लवाजमा यांच्याच गराड्यात असलेलं चित्र सर्वांच्या मनात असतं....आणि ते स्वाभाविकच आहे. मात्र राज्यातला एक मंत्री या सर्वांपासून सध्या फारच दूर असून चक्क अभ्यासात मग्न आहे.
May 13, 2015, 03:59 PM ISTगर्भावस्थेदरम्यान ४०% भारतीय महिलांचं वजन सामान्यपेक्षा कमी
भारतीय महिला जेव्हा गर्भावस्थेत असतात, तेव्हा त्यातील ४० टक्के महिलांचं सामान्यपेक्षा कमी वजन असतं, असं एका अभ्यासात पुढे आलंय. जेव्हा की भारतापेक्षा आफ्रिकेत अधिक निर्धन लोक आणि जास्त प्रजनन दर आहे. तरी तिथल्या केवळ १६.५ टक्के गर्भवती महिलांच्या वजनाची टक्केवारी सामान्यपेक्षा कमी आहे.
Mar 4, 2015, 05:53 PM ISTमुलांच्या अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी औषधांचा वापर
उच्च शिसणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी आजही काही विशिष्ठ करिअरसाठी पालकांचा मुलांवर दबाव असतो. त्यासाठी पालक मुलं शाळेत असल्यापासूनच त्याच्या अभ्यासाच्या प्रगतीबाबत असुरसित असतात. याच भावनेतून मुलं चुकीचा मार्गतर निवडत नाहीत ना?
Feb 11, 2015, 09:49 PM ISTधक्कादायक: एकाग्रता वाढविण्यासाठी औषधांचं सेवन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:39 PM ISTमहाराष्ट्रात शिक्षण 'बे'असर!, 'प्रथम'ची पाहणी
महाराष्ट्रात शिक्षण 'बे'असर!, 'प्रथम'ची पाहणी
Jan 14, 2015, 10:29 AM ISTसहा तासांपेक्षा जास्त वेळ भारतीय इंटरनेटवर...
देशात इंटरनेटचं महत्त्व किती आहे? हे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आलंय.
Oct 1, 2014, 12:00 PM IST