students

पुणे । पीएचडी धारकांचे आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 10:47 PM IST

विद्यार्थीनींच्या निर्वस्त्र परफॉर्मन्सवर चौकशीचे आदेश

दक्षिण आफ्रिकेतील शाळेच्या मुलींनी निर्वस्त्र होऊन डान्स केल्याने शिक्षण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Jun 1, 2018, 11:29 PM IST

डिअर जिंदगी : अपेक्षा तर त्यांच्याकडूनच आहे, ज्यांना कमी मार्क्स आहेत!

ही पोस्ट अशा मुलांसाठी नाही, ज्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवले आहेत. अशा मुलांची वाह..व्वा! करण्यासाठी तर समाज, सतत उत्साही असतो. हे त्यांच्यासाठीही नाही, ज्यांची नजर आणि खांदे झुकलेले आहेत, ज्यांना स्वत:ला आतल्या आत तुटल्या सारखं वाटतंय.

May 30, 2018, 01:34 AM IST

मुंबई | वसतीगृहातली मेस बंद पडल्यानं विद्यार्थी अडचणीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 05:58 PM IST

अमेरिकेत शाळेत गोळीबार, १० जणांचा मृत्यू

 टेक्सास येथील एका शाळेमध्ये गोळीबार करण्यात आलाय. यात १० जणांचा मृत्यू.

May 19, 2018, 08:16 AM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य क्षेत्राकडे, कलमापन चाचणी जाहीर

गेल्या दोन वर्षांपासून सरकारच्या वतीने १० वीनंतर कलमापन चाचणी घेतली जाते.

May 13, 2018, 08:14 PM IST

वाणिज्य क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा; कलमापन चाचणीतील निष्कर्ष

विद्यार्थी त्यांच्या SSC board क्रमांकाच्या आधारे त्यांचा कल चाचणी अहवाल ऑनलाईन प्राप्त करू शकतात

May 13, 2018, 08:39 AM IST

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिबीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 10:01 PM IST

सरकार स्थापन करणार आंतरराष्ट्रीय बोर्ड

सरकार स्थापन करणार आंतरराष्ट्रीय बोर्ड

Apr 30, 2018, 07:06 PM IST

बिस्किट, चिवडा खाल्याने ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

शाळेत वाटप केलेल्या बिस्किट आणि चिवडा खाल्याने ७० हून अधिक  विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.  

Apr 17, 2018, 08:34 AM IST

धक्कादायक : शरीरातून दुर्गंध येतोय सांगत 7 विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं

दिल्लीच्या सरोजनी निगरमध्ये असलेल्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील 7 विद्यार्थ्यांना शाळेतील काढून टाकलं आहे. या 7 विद्यार्थ्यांच्या शरीरातून दुर्गंध येत असल्यामुळे श्रीमंत घरातील मुलांना याचा त्रास होत असल्याने त्यांना काढून टाकलं आहे. पीडित मुलांच्या कुटुंबातील सदस्यांनी शाळेला पुन्हा विद्यार्थ्यांना घेण्याची विनंती केली आहे. मात्र शाळेने पालकांवर आरोप लावले आहेत की त्यांनीच शाळेतून काढून टाकले आहे. 

Apr 13, 2018, 01:41 PM IST

मुंबई | महाराष्ट्रात CBSE १०वीची फेरपरीक्षा नाही

मुंबई | महाराष्ट्रात CBSE १०वीची फेरपरीक्षा नाही

Mar 30, 2018, 07:37 PM IST

मदरसा, मस्जिदकडून पोलीस भरतीला आलेल्यांची सोय

पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Mar 26, 2018, 02:02 AM IST

मध्य रेल्वेवर विद्यार्थ्यांचा रेल रोको, प्रवाशांचे हाल (फोटोगॅलरी)

 दादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान  रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरली आहे. 

Mar 20, 2018, 09:42 AM IST