पुणे | करिअरच्या नवनवीन दिशा, संधी याबाबत मार्गदर्शन पुणे
पुणे | करिअरच्या नवनवीन दिशा, संधी याबाबत मार्गदर्शन
Pune Jadan Ghadan Organised Career Counselling And Career Palnning For Students
सोलापूर | एमबीबीएस विद्यार्थ्यांना न्याय देणार - चंद्रकांत पाटील
Solapur Chandrakant Patil On Students For Maratha Reservation
एमबीबीएस विद्यार्थ्यांना न्याय देणार - चंद्रकांत पाटील
आरक्षण ठरलं डोकेदुखी, MBBSचे विद्यार्थी डॉ. लहानेंसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा १२.०० वाजल्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानाबाहेर गर्दी केली
May 10, 2019, 12:50 PM ISTमुंबई | मराठा वैद्यकीय पद्व्युत्तर प्रवेशाचा पेच
मुंबई | मराठा वैद्यकीय पद्व्युत्तर प्रवेशाचा पेच
Mumbai Meeting With CM Fadanvis And Maratha Medical College Students Not In Work.
VIDEO : निवडणुकांच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांवरही 'गली बॉय' फिव्हर, पाहा हे रॅप साँग
लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घ्यावा यासाठी....
Apr 29, 2019, 05:06 PM ISTमुंबई | विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती
मुंबई | विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती
Apr 18, 2019, 01:40 PM ISTमुंबई | आयआयटीचे विद्यार्थी मतदानापासून वंचित राहणार
मुंबई | आयआयटीचे विद्यार्थी मतदानापासून वंचित राहणार
Apr 15, 2019, 10:25 PM ISTमुंबई | तुमच्या मुलांच्या शाळेत हा प्रकार घडत नाही ना?
मुंबई | तुमच्या मुलांच्या शाळेत हा प्रकार घडत नाही ना?
Apr 8, 2019, 09:40 PM ISTगोंदिया । राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी तिहारमध्ये - मोदी
राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी तिहारमध्ये - नरेंद्र मोदी
Apr 4, 2019, 12:00 AM ISTराष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद, नरेंद्र मोदींचे सूचक विधान
राष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद असल्याचा टोला, यावेळी मोदी यांनी लगावला.
Apr 3, 2019, 11:39 PM ISTसुप्रिया सुळेंकडे 145 कोटींची मालमत्ता, नावावर गाडी नाही तर पार्थकडून घेतलेय कर्ज
बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तब्बल145 कोटींची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 3, 2019, 11:13 PM ISTमोदी चांगली व्यक्ती नाही, ते दहशतवादी आहेत - चंद्राबाबू नायडू
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहाल टीका केली.
Apr 3, 2019, 10:49 PM ISTयवतमाळ । माणिकराव यांचा मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर
खासदार भावना गवळी यांच्यासमोर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं आव्हान आहे. माणिकरावांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू केलाय. रोड शो आणि मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर त्यांचा भर आहे.
Apr 3, 2019, 09:30 PM ISTउर्मिला मार्तोंडकरने गोपाळ शेट्टींपुढे केले आव्हान उभे
उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे.
Apr 3, 2019, 09:05 PM ISTमुंबई । उर्मिला मार्तोंडकरने गोपाळ शेट्टींपुढे केले आव्हान उभे
उत्तर मुंबईत अभिनेत्री उर्मिलाचा झंझावाती प्रचार सुरू आहे. उर्मिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कृप्त्या लढवत आहे. उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे. उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. उर्मिलाच्या नावाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा ही लढत अगदीच एकतर्फी होईल असं वाटलं होतं. पण उर्मिलानं निवडणुकीच्या प्रचारात रंग भरायला सुरूवात केलीय.
Apr 3, 2019, 09:05 PM IST