12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आवाहन केलं आहे
Nov 11, 2021, 08:38 PM IST'एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बदं होऊ द्यायच्या नाहीत', मुख्यमंत्र्यांच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा
आज शाळेचं दार उघडलं आहे. हे भविष्याचं, विकासाचं दार उघडलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे
Oct 4, 2021, 01:35 PM ISTपरीक्षा राज्याची सेंटर नोएडाचं, विद्यार्थ्यांना नवा मनस्ताप...
विद्यार्थ्यांना परीक्षेव्यतिरिक्त हा मनस्ताप...
Sep 24, 2021, 09:32 AM ISTVIDEO : आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, परीक्षा राज्याचं सेंटर नोएडात
VIDEO : आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार, परीक्षा राज्याचं सेंटर नोएडात
Sep 24, 2021, 09:05 AM ISTVideo | तरुण डॉक्टर रॅगिंगचा बळी?
NASHIK DOCTOR STUDENT SUICIDE DUE TO RAGGING
Aug 18, 2021, 08:45 PM ISTविद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्यापासून अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
अकरावी प्रवेशासाठी प्रक्रियेची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे
Aug 13, 2021, 03:45 PM ISTCET रद्द झाल्यानं प्रवेशाचं टेन्शन वाढलं, नामांकित कॉलेजसाठी प्रचंड रस्सीखेच
99 टक्क्यांवर विद्यार्थी पास झालेत आणि नामांकित कॉलेजची कटऑफ लिस्ट ही 95 टक्क्यांच्या वर राहील असा अंदाज आहे
Aug 11, 2021, 10:13 PM ISTकोरोना काळात 10वी, 12वी उत्तीर्ण, विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही? काय आहे सत्य
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमुळे विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे
Aug 10, 2021, 08:00 PM ISTचंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती बाहुबली, असे विद्यार्थ्याने उत्तर लिहिले; शिक्षकाने दिले पूर्ण गुण, का?
बऱ्याच वेळा आपल्याला सोशल मीडियावर अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या पाहून आणि जाणून घेतल्यावर आपल्याला खूप आश्चर्य वाटते. आणि विचार करत राहतो की हे कसे होऊ शकते?
Aug 6, 2021, 10:57 AM ISTशाळांची मुजोरी विद्यार्थ्यांच्या मार्कांवर, शाळांच्या मनमानीला कसा चाप बसणार?
केवळ शाळेची पूर्ण फी भरली नाही म्हणून कमी मार्क दिल्याचा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे
Aug 5, 2021, 09:20 PM ISTMPSCच्या तब्बल २० हजार जागा भरण्याचा मार्ग मोकळा
mpsc student big news 20 thousand will get option
Aug 4, 2021, 09:05 PM ISTधक्कादायक! ऑनलाईन क्लासमध्ये सुरु झाला अश्लिल व्हिडिओ, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संताप
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील हा धक्कादायक प्रकार, सायबर सेलकडून चौकशी सुरु
Aug 3, 2021, 05:26 PM ISTVideo | JEE विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुरामुळे अनेक जण परीक्षेपासून वंचित
STUDENT AFFECTED FLOOD CAN GIVE EXAM ON JEE
Jul 25, 2021, 12:10 PM ISTमहत्वाची बातमी! अकरावी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर, 'या' तारखेला होणार परीक्षा
विद्यार्थ्यांना उद्यापासून सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत
Jul 19, 2021, 09:59 PM ISTशिक्षण विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर, शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर सरकारचं घुमजाव
राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी जारी करण्यात आला होता
Jul 6, 2021, 03:30 PM IST