student murdered

धक्कादायक, शाळेच्या आवारात चौथीच्या विद्यार्थ्याची हत्या

शाळेच्या आवारातच  ४ थीच्या विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात  घडली आहे.  

Mar 28, 2018, 04:38 PM IST