Maharashtra Weather: पुढचे तीन तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता
Maharashtra Weather Updates: अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्यात काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि परिसरात सकाळपाऊन पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra ) त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढचे तीन तास महत्वाचे आहेत. राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Mar 7, 2023, 10:50 AM ISTVideo | सोसाट्याच्या वाऱ्यात घर कोसळलं; महिलेचा मृत्यू
In Amravati a house collapsed due to strong winds Women Death
May 24, 2022, 10:05 AM ISTसाडी नेसून टेरेसवर जाणं Urfi Javed ला पडलं महागात, Oops Momentची शिकार
'बिग बॉस ओटीटी' फेम अभिनेत्री उर्फी जावेद काही महिन्यांपासून सतत लोकांचं लक्ष वेधून घेत आहे
Dec 16, 2021, 02:06 PM ISTपुणे | वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
Pune Tree Fall From Strong Wind Blowing From Cyclone Nisarga
Jun 4, 2020, 12:10 AM IST