stray dogs

भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यापासून रोखू शकत नाही; सोसायटीला आदेश देत कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

Bombay High Court: भटक्या श्वानांना सोसायटीच्या आवारात खाऊ घालण्यासाठी रोखू शकत नाही भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखू नका, असं कोर्टाने म्हटलं आहे.

 

Jan 24, 2025, 09:26 AM IST

भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, शाळकरी मुलांसह 50-55 जणांना चावा, संतापलेल्या लोकांनी...

Bhiwandi Stray Dog : राज्यात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा आजही कायम आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज वाढ होत आहे. आता भिवंडीत पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने तब्बल 50 ते 55 जणांना चावा घेतला. यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे.

Jul 9, 2024, 03:06 PM IST

कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खूणेसाठी 10 हजार, तर मांस बाहेर आल्यास... हायकोर्टाचा मोठी निर्णय

देशात भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट होत चालली असून कुत्र्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. यावर हायकोर्टाने आता महत्वाचा निर्णय दिला आहे. कुत्र्याच्या दाताच्या प्रत्येक दाताच्या खुणेसाठी 10 हजार रुपये तर मांस बाहेर आल्यावर सरकारला भरपाई द्यावी लागणार आहे. 

Nov 14, 2023, 08:09 PM IST

रायगडमध्ये कुत्र्यांच्या टोळक्याचा शाळकरी मुलावर हल्ला, तोडले शरीराचे लचके; मुंबईत उपचार सुरु

रायगडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. महाड तालुक्यातील धामणे बौद्धवाडी येथे ही घटना घडली आहे. मुलावर मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

Oct 27, 2023, 12:29 PM IST

भटक्या कुत्र्यांची दहशत! जगात सर्वात जास्त भटके कुत्रे भारतात, तब्बल 'इतक्या' कोटी लोकांचा रेबीजमुळे मृत्यू

Stray Dog Attack : गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. देशात भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट बनत चालली आहे. जगातील सर्वात जास्त भटके कुत्रे हे भारतात आहेत. 

Oct 23, 2023, 05:02 PM IST

कांजूरच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये श्वानांना खायला घालण्यावरुन राडा; दोन गटांत हाणामारी

श्वानांना खायला (dog feeding) घालण्यावरुन अनेकदा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत असतात. मात्र आता मुंबईत (Mumbai Crime) श्वानांना खायला घालण्यावरुन इमारतीमधील दोन गट एकमेकांच्या समोर आले आहेत. कांजूर मार्गच्या रुणवाल फॉरेस्ट या उच्चभ्रू रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स मध्ये श्वानांना खायला करण्यावरून रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.

Oct 16, 2023, 01:06 PM IST

मुंबईकरांनाो काळजी घ्या! भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढली

Mumbai Streets Dogs:2014 मध्ये केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार मुंबईतील त्यांची लोकसंख्या 95 हजार इतकी होती. आता मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या 1 लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. जी 2014 च्या तुलनेत जवळपास 72 टक्क्यांनी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

Aug 25, 2023, 11:10 AM IST

7 वर्षाच्या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा कळप तुटून पडला अन् नंतर...; अंगावर शहारे आणणारा VIDEO

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) झाशी (Jhansi) येथे भटक्या कुत्र्यांनी एका 7 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. 

 

Aug 14, 2023, 01:08 PM IST

भटक्या कुत्र्यांचा त्रास कधी थांबणार? अमरावतीत 6 वर्षांच्या मुलीवर हल्ला... थरारक Video

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात भटक्या कुत्र्यांचं उच्छाद वाढला आहे. आता अमरावतीत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यात सहा वर्षांची चिमुरडी जखमी झाली आहे. 

Jun 27, 2023, 03:22 PM IST

धक्कादायक! भटक्या कुत्र्यांनी 5 वर्षांच्या मुलीवर हल्ला करत केलं ठार, सकाळी शौचाला गेली असतानाच...

Stray Dogs Attack: छत्तीतसगडमध्ये (Chhattisgarh) पाच वर्षाच्या सुकंतीला भटक्या कुत्र्यांनी (Stray Dogs) हल्ला करत ठार केलं आहे. शुक्रवारी सुकंती प्रात:विधीला गेली असता तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. 

 

Apr 8, 2023, 03:39 PM IST

भटक्या कुत्र्यांचा 5 वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

5 year old boy mauled to death by stray dogs: हैदराबादमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणावरुन आता संताप व्यक्त केला जात आहे.

Feb 21, 2023, 01:39 PM IST

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी आता नागपूर पोलिसांवर; पोलीस आयुक्तालयाच्या सूचनांमुळे चर्चांना उधाण

Stray Dogs : गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटिल बनत चाललाय. अनेकदा या भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होत असल्याचे पाहायला मिळतय

 

Dec 2, 2022, 11:51 AM IST