stray dogs in india

भटक्या कुत्र्यांची दहशत! जगात सर्वात जास्त भटके कुत्रे भारतात, तब्बल 'इतक्या' कोटी लोकांचा रेबीजमुळे मृत्यू

Stray Dog Attack : गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. देशात भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट बनत चालली आहे. जगातील सर्वात जास्त भटके कुत्रे हे भारतात आहेत. 

Oct 23, 2023, 05:02 PM IST

भटक्या कुत्र्यांचा त्रास कधी थांबणार? अमरावतीत 6 वर्षांच्या मुलीवर हल्ला... थरारक Video

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात भटक्या कुत्र्यांचं उच्छाद वाढला आहे. आता अमरावतीत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यात सहा वर्षांची चिमुरडी जखमी झाली आहे. 

Jun 27, 2023, 03:22 PM IST

आता भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर अन्न द्याल तर... कोर्टाने दिला मोठा निर्णय

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या घटनांमध्ये वाढ, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Oct 21, 2022, 05:10 PM IST

दोन मुलांच्या मागे धावली कुत्र्यांची टोळी...हा थरारक Video पाहिला का?

Stray Dogs Video:  एका घरचं गेट उघडं पाहून हे दोन विद्यार्थी त्या घरात घुसतात आणि...

Sep 13, 2022, 05:21 PM IST