जुनैद खानचा 'लवयापा': चित्रपटाचा ट्रेलर न प्रदर्शित करता गाणं रिलीज करण्याची अनोखी रणनिती
आज 3 जानेवारीला जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. ज्यामध्ये ट्रेलर किंवा टीझर रिलीज न करता सरळ गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटातही अशीच काहीतरी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती, ज्यात चित्रपट ट्रेलरशिवाय थेट ओटीटीवर रिलीज झाला.
Jan 3, 2025, 02:59 PM IST
भाजप राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होणार
भाजप राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होणार
Aug 2, 2024, 08:45 PM ISTजरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीसाठी थोपटले दंड
Strategy of Jarange for Vibhansabha Election
Aug 2, 2024, 02:40 PM ISTइंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक- खरगें निवासस्थान
INDIA Alliance Top Leaders to Meet Today for Strategy on Union Budget 2024
Jul 23, 2024, 10:05 AM IST'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?
MNS Chief Raj Thackeray Answer: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केल्याचं पाहायला मिळालं.
Jun 24, 2024, 02:46 PM ISTमहाविकास आघाडीत सामील होण्याआधीच वंचित आघाडीचा जाहीरनामा; प्रकाश आंबेडकर यांचं चाललंय काय?
मविआसोबत जाण्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नवी रणनिती आखली आहे. वंचित आघाडीने जाहीरनामा तयार केला आहे.
Feb 8, 2024, 05:44 PM ISTAjinkya rahane : चांगलं आहे खेळत राहा...; रहाणे-ठाकूरच्या शतकी पार्टनरशिपमागे होती मराठी भाषेतील रणनीती, व्हिडीओ पाहिलात का?
Ajinkya rahane Shardul Thakur : 18 महिन्यांनी कमबॅक केलेला अजिंक्य रहाणे ( Ajinkya rahane ) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur ) यांनी टीम इंडियाच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची मात्र नाचक्की केली. 7 व्या विकेटसाठी दोघांनी 109 धावांची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. यावेळी दोघांनीही मराठी बाणा मैदानावर अवलंबल्याचं दिसून आलं.
Jun 12, 2023, 10:24 PM ISTराज्यातल्या संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी राज्य सरकारनं आखली रणनीती
The state government has devised a strategy to deal with the possible water shortage in the state
Apr 24, 2023, 10:25 PM ISTक्रिकेट इतिहासातील ते 5 खेळाडू ज्यांनी बदलली आपली 'ओळख', यादीत 2 भारतीयांचा समावेश
क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांनी अनेक विचित्र गोष्टी घडताना पाहिल्या आहेत.
Mar 28, 2022, 08:43 PM ISTराष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत PM मोदी देणार 'विजय मंत्र'; विधानसभा निवडणुकांसमवेत अनेक मुद्यांवर चर्चा
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्याच्या बैठकीत राज्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे.
Nov 7, 2021, 07:52 AM ISTZomato च्या शेअरसाठी काय असावी Strategy! अनिल सिंघवी यांनी सांगितला मास्टर प्लॅन
. सध्या गुंतवणूकदारांनी काय करायला हवे. शेअर लॉंगटर्मसाठी होल्ड करावा का? की नफा बुक करून बाहेर पडावे याबाबत झी बिझिनेसचे संपादक अनिल सिंघवी यांनी सल्ला दिला आहे.
Jul 23, 2021, 01:23 PM ISTरेकॉर्ड हायपेक्षा 9500 रुपयांनी सोनं स्वस्त; गुंतवणूकीची सर्वोत्तम संधी
Gold Buying Strategy सोन्याची गेल्या ११ महिन्यांच्या उच्चांकावरून मोठी घसरण झाली आहे.
Jun 30, 2021, 04:43 PM ISTIPL 2021 : Mumbai Indians च्या Middle order फलंदाजाच्या खराब खेळावर Suryakumar Yadav चे वक्तव्य
मुंबईने सलग तिन सामने जिंकले, परंतु हे 3 सामने जिंकणे शक्य झाले ते मुंबईच्या गोलंदाजामुळे, कारण मुंबईच्या फलंदाजांनी हवी तशी चांगली फलंदाजी केली नाही.
Apr 24, 2021, 03:44 PM ISTIPL 2020 : सातव्या पराभवानंतर धोनीने रणनीती बदलण्याबाबत केला खुलासा
चेन्नईचा आयपीएलमध्ये 7 वेऴा पराभव झाला आहे.
Oct 20, 2020, 09:15 AM ISTकोरोनाशी लढण्यासाठी मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याची 'थ्री लॉक रणनिती'
देशभरात या रणनितीचं होतंय जोरदार कौतुक
May 24, 2020, 01:15 PM IST