strange sound in bathroom

बाथरुममध्ये येत होता विचित्र आवाज, भिंत तोडल्यानंतर जे दिसलं ते पाहून सगळेच झाले हैराण

बाधरुमध्ये येत असलेला आवाज अनेक दिवसांपासून कुटुंबियांच्या चिंता वाढवत होता. पण जेव्हा भिंत फोडली तेव्हा त्यामागे काय असेल याची कल्पना ही कोणी केली नव्हती.

Dec 15, 2021, 08:03 PM IST