strange question

70 व्या वर्षी एकनाथ खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे? गिरिश महाजनांचा अजब सवाल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सोशलमीडियावर वायरल होत आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हे प्रमाणपत्र प्रसिद्धीमाध्यमांसमोर दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Oct 2, 2021, 01:43 PM IST