मशीन न वापरता कसे कराल Hair Straight? फॉलो करा 'या' टिप्स
अनेक महिला आहेत ज्यांना सरळ म्हणजेच स्ट्रेट केस आवडतात. त्याचं कारण म्हणजे एकतर त्यांचे वेव्ही असतात किंवा कुरळे. त्यामुळे काही तरी वेगळं हवं त्याशिवाय त्यांना सांभाळणं देखील कठीण असतं. अशात अनेक महिला या मशीनचा वापर करुन केस स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतात. पण कोणत्याही मशीनचा वापर न करता आपण केस कसे स्ट्रेट करु शकतो ते जाणून घेऊया.
Mar 9, 2024, 06:53 PM ISTआता महागडी स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट विसरा..घरीच मिळवा नॅचरल स्ट्रेट हेअर
केस स्ट्रेटनिंग करणं किंवा ड्रायरचा अतिवापर करण्यामुळे केस रुक्ष होतात अशात हे DIY वापरून एक वेगळा प्रयोग नक्की करू शकता.
Jul 31, 2022, 08:25 PM IST