piles problem : मूळव्याधाचा त्रास होतोय ? तर या गोष्टी खाणे बंद करा
मूळव्याध हा आजच्या काळात एक सामान्य, पण गंभीर आजार झाला आहे, ज्यापासून सुटका करणे सोपे नाही. त्यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कधी कधी त्याचा त्रास असह्य होतो.
Feb 5, 2022, 11:07 PM IST