फार्ट थांबवून ठेवणे शरीरासाठी घातक! तज्ज्ञांकडून समजून घ्या पोटातील हवा बाहेर काढणं का महत्त्वाचं?
Fart Holding : चारचौघांत असल्याने किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना जर फार्ट आली तर आपण ती रोखून धरतो. कारण आपली चेष्टा व्हायला नको. त्यामुळे गॅस पोटातच राहतो. हा गॅस आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरतो. शिवाय कॅन्सरचीही भीती बळावते.
Sep 16, 2024, 12:34 PM IST
पोटातील गॅस अवघ्या काही मिनिटांमध्ये कमी करतील 'हे' पदार्थ
Stomach Gas Home Remedies: पोटातील गॅस अवघ्या काही मिनिटांमध्ये कमी करतील 'हे' पदार्थ. आलं- हे पचनास मदत करते आणि गॅसपासून मुक्त होण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून ओळखलं जातं.
Jul 2, 2024, 02:44 PM ISTStomach Gas: पोटाच्या गॅस समस्येने हैराण आहात? या घरगुती टिप्सने काही मिनिटांत मिळेल आराम
How To Get Rid Of Stomach Gas: काही लोकांना पोटातील गॅसची गंभीर समस्या असते. ती वर्षानुवर्षे सुरु असते. येथे आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंब करुन तुम्ही पोटातील गॅसपासून मुक्ती मिळवू शकता.
Sep 24, 2022, 03:33 PM ISTपोटात गॅस होण्याचं काय कारणं? गॅसेसची समस्या कशी दूर कराल!
या समस्येचं कारण काय आहे आणि या समस्येपासून मुक्त कसं व्हावं हे जाणून घेणं आवश्यक आहे.
May 14, 2022, 05:56 PM ISTपोट फुगणे किंवा गॅसची समस्या आहे? तर या गोष्टी खाणे टाळा
पोट फुगणे किंवा गॅस होणे सामान्य असले तरी अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.
Jul 24, 2021, 07:29 PM ISTपोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी '5' घरगुती उपाय
पोटात गॅस झाल्यानंतर होणार्या वेदना अगदीच त्रासदायक असतात.
Jul 31, 2018, 07:53 PM IST