शेअर मार्केटची जास्त माहिती नाही पण चांगले रिटर्न्स हवेयत? 'अशी' करा गुंतवणूक
अनेकांना शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती नसते. पण त्यांना त्यात गुंतवणूक करुन चांगले रिटर्न्स हवे असतात.
Sep 11, 2023, 04:23 PM ISTStock To Buy: शेअर मार्केटमध्ये आज राहिला 'या' स्टॉक्सचा बोलबाला
Stocks To Buy: तुम्हीही ट्रेडिंंगवर (Trading) सतत लक्ष ठेवून असता. मग तुम्ही हे स्टॉक्स मिस करायला नकोत. तुम्हीही दमदार स्टॉक्समध्ये (Stocks) गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुम्हीही या काही गोष्टींवर लक्ष देणे (Stocks Performance) आवश्यक आहे. तेव्हा जाणून घ्या संपुर्ण डिटेल्स
Apr 13, 2023, 08:20 PM IST'हे' पाच शेअर तुम्हाला देतील घसघशीत परतावा! तुमच्याकडे आहेत का...
त्यासाठी शेअर मार्केट तज्ञांनी खालील शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
Aug 11, 2022, 02:57 PM ISTमागणी वाढल्याने सीफूड कंपन्यांच्या व्यवसायात होणार वाढ! गुंतवणुकीसाठी या शेअर्सवर ठेवा लक्ष
सीफूडचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ऍक्शन दिसून येत आहे. अवंती फीड्स, गोदरेज अॅग्रोव्हेट, एपेक्स फ्रोजनमध्ये येत्या काळात तेजी दिसून आली.
Dec 3, 2021, 02:20 PM ISTStock to Buy Today | आज दमदार कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड; यादी वाचा
तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Nov 30, 2021, 08:39 AM ISTब्लूचिप शेअर्समध्ये पैसा गुंतवणाऱ्या 5 भन्नाट स्किम; 10 वर्षात मिळाला लाखोंचा परतावा
इक्विटी मार्केटमध्ये लार्ज कॅप असा सेगमेंट आहे. जो मिडकॅप आणि स्मॉल कॅपपेक्षा तुलनेने जास्त सुरक्षित मानला जातो.
Nov 19, 2021, 11:13 AM IST200 रुपयांपेक्षाही स्वस्त PSU शेअर; 46 टक्क्यांपर्यंत देऊ शकतात परतावा
सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर शेअर बाजारात काही पीएसयु स्टॉकचे वॅल्युएशन चांगले राहिले आहे.
Nov 15, 2021, 01:29 PM ISTRakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील हा शेअर, आणखी देणार जबरदस्त नफा? एका वर्षात दुप्पट झाला पैसा
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेला डेल्टा कॉर्पच्या शेअरला एक्सिस सेक्युरिटीजने आपल्या 'विकली टेक पिक'मध्ये सामिल केले आहे
Nov 9, 2021, 01:09 PM ISTशेअर बाजाराची या आठवड्यात कशी असेल चाल; कोणत्या स्टॉक्स एक्सपर्ट्सची नजर, वाचा
निफ्टीसाठी 18000 च्या लेवलवर इमेडिएट रेजिस्टंस आहे तर, 18000 ते 18200 च्या लेवलवर एकदा पुन्हा विक्री दिसून येऊ शकते. अनेक असे फॅक्टर आहेत ज्यांचा परिणाम बाजारावर होऊ शकतो.
Nov 7, 2021, 03:25 PM ISTBuy Call : 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर मिळवून देणार पैसाच पैसा; दिग्गज गुंतवणूकदारांची मोठी खेळी
शेअर बाजाराने मागील एका वर्षात चांगला रिटर्न दिला आहे. बाजारातील तेजीमध्ये गुंतवणूकीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
Oct 29, 2021, 02:18 PM ISTTata ग्रुपच्या या 4 दमदार स्टॉकवर म्युच्युअल फंडने लावला मोठा पैसा; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का?
टाटा ग्रुपच्या शेअर्ससाठी मागील 1 वर्ष मोठ्या फायद्याचे ठरले आहे. ग्रुपच्या हॅवीवेट कंपन्या असो किंवा स्मॉलकॅप कंपन्या बहुतांश कंपन्यांनी दमदार नफा मिळवला आहे.
Oct 26, 2021, 02:55 PM ISTआज या शेअरने घेतली तुफान उसळी; दिग्गज गुंतवणूकदारांचाही खरेदीचा सल्ला, जाणून घ्या टार्गेट
शेअर बाजाराने यावर्षी मोठी तेजी नोंदवली आहे. याच क्रमात खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक असेलेल्या ICICI Bankच्या शेअर्समध्ये आज जोरदार तेजी दिसून आली आहे.
Oct 25, 2021, 02:08 PM ISTTATA ग्रुपच्या या शेअरवर ब्रोकरेज हाऊसेसची नजर; गुंतवणूकदारांना दिला खास सल्ला
टाटा ग्रुपचा शेअर इंडियन हॉटेल्समध्ये (Indian Hotels Stock) आज चांगली तेजी दिसून आली.
Oct 22, 2021, 04:38 PM ISTराकेश झुनझुनवाला पुन्हा पैसा खेचण्याच्या तयारीत; या 2 शेअर्सवर खेळला मोठा डाव
शेअर बाजारातील बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये पुन्हा रिअल इस्टेट सेक्टरमधील शेअर तसेच बॅंकिंग सेक्टरमधील शेअर सामिल केले आहेत
Oct 22, 2021, 03:31 PM ISTकोट्यावधींच्या नफ्यानंतरही आरके दमानींचा या शेअर्सवर विश्वास कायम; एका वर्षात 80 % पर्यंत दिले रिटर्न्स
Radhakishan Damani portfolio and holding: सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये आलेल्या आकडेवारीनुसार दिग्गज गुंतवणूकदार आर के दमानी यांनी या बड्या शेअर्समध्ये आपली हिस्सेदारी कायम ठेवली आहे.