फक्त 2 वर्षात तुमचा पैसा दुप्पट करणार हा शेअर; जाणून घ्या कंपनीविषयी सविस्तर माहिती
सध्या रेडी टू इट प्रोडक्टची चांगली मागणी आहे. त्याचा फायदा या क्षेत्रातील कंपन्यांना होत आहे. तसेच या कंपन्यांचे शेअरदेखील मजबूत होत आहेत.
Jul 26, 2021, 12:29 PM ISTStock to Buy today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी करा दमदार कमाई; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.
Jul 26, 2021, 08:42 AM ISTZomato IPO Listing | झोमॅटोच्या स्टॉकची बाजारात दमदार एन्ट्री; लिस्ट होताच शेअरमध्ये तेजी
फुड डिलिवरी कंपनी झोमॅटोची शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री झाली आहे. झोमॅटोचा शेअर BSE मध्ये 115 रुपयांवर लिस्ट झाला आहे
Jul 23, 2021, 12:03 PM ISTशेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करत असलेली ट्रेडिंग कंपनी बंद झाली तर? पैसे बुडतील की वाचतील?
लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार ते मिझोरम या भागातील लोक स्टॉक मार्केटमधून चांगली कमाई करीत आहेत.
Jul 22, 2021, 06:29 PM ISTइतका पैसा कशातच नाही! 1 लाखाचे झाले तब्बल 6 लाख; या शेअरमधून गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई
Mastek लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने एका वर्षात 514 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या वर्षी 20 जुलै रोजी या शेअरची किंमत 423.55 रुपये होती. आज या शेअरची किंमत 2800 रुपयांच्या आसपास आहे.
Jul 22, 2021, 02:01 PM ISTया शेअर्समुळे मालामाल! गुंतवणूकादाराला एका वर्षात मिळाले 500% रिटर्न, जाणून घ्या
एका वर्षात 5 लाखाचे मिळाले 30.69 लाख रुपये
Jul 21, 2021, 10:34 AM ISTStock to Buy today | आजच्या धमाकेदार स्टॉक्सची यादी लिहून घ्या; ट्रेडिंग करा, नफा मिळवा
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.
Jul 15, 2021, 08:53 AM ISTStock to buy today | आज शेअर बाजारात करा बक्कळ कमाई; या स्टॉक्सवर लावा पैसा
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.
Jul 13, 2021, 08:55 AM ISTDodla Dairy ने केली गुंतवणूदारांची चांदी; KIMS च्या शेअरची कशी होती एन्ट्री? वाचा
डोडला डेअरीच्या शेअरची आज स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली. या शेअरची इश्यु प्राइज 428 रुपये होती. हा शेअर NSE वर 648 रुपये आणि BSE वर 634 रुपयांवर पोहचला.
Jun 28, 2021, 12:33 PM ISTकोरोना | मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा...
कोरोना | मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा...
Mar 24, 2020, 07:30 PM ISTपुण्यातल्या ब्लड बँकांमधला रक्तसाठा घटला
पुण्यातल्या ब्लड बँकांमधला रक्तसाठा घटला
Mar 21, 2020, 11:05 PM ISTपुण्यातल्या ब्लड बँकांमधला रक्तसाठा घटला
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे पुण्यात बंद पाळण्यात येत आहे.
Mar 21, 2020, 08:11 PM ISTमुलांना व्यसनापासून दूर ठेवण्याठी सरकारचा नवा निर्णय...
महाराष्ट्रात यापुढं तंबाखुजन्य पदार्थ आणि खाद्यपदार्थ एकाच दुकानात विकायला बंदी असेल, असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
Jan 25, 2018, 09:20 AM ISTकांद्याच्या कृत्रिम तुटवड्याला लागणार चाप; सरकार ठरवणार साठवणुकीची मर्यादा
कांद्यांची साठेबाजी करत बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या साठेबाजांना आता चांगलाच चाप लागणार आहे. कांद्यांच्या सततच्या वाढत्या किमती विचारात घेऊन व्यापाऱ्यांना कांदा साठविण्याची मर्यादा ठरवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Aug 30, 2017, 11:54 PM IST