Stock to buy today | आज शेअर बाजारात करा बक्कळ कमाई; या स्टॉक्सवर लावा पैसा

 आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

Updated: Jul 13, 2021, 08:56 AM IST
Stock to buy today | आज शेअर बाजारात करा बक्कळ कमाई; या स्टॉक्सवर लावा पैसा title=

मुंबई : : शेअर बाजारात काही शेअर्स आज चांगली कामगिरी करू शकतात. शेअर्समध्ये उसळी किंवा घसरण अनेकदा बातम्यांच्या आधारावर होत असते. आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

आज ट्रेडिंगसाठी NBCC, SBI LIFE, RELIANCE, NCC, M&M, Tata Motors, Airtel, Tata Elxsi, IDBI Bank और Hero Motocorp आदी शेअर्स लिस्टमध्ये आहेत.

BUY NBCC 
TARGET 58 SL 53.25

BUY SBI LIFE 
TARGET 1110 SL 1018

BUY RELIANCE 2100 CE 
TARGET 52 SL 27

BUY NCC 
TARGET 105 SL 94

BUY TINPLATE 
TARGET 254 SL 215

BUY MAHINDRA LIFE 
TARGET 1000 अवधी 12-18 महिने

BUY M&M 
TARGET 795 SL 765

BUY AMBER ENT 
TARGET 3215 SL 3000

BUY ALKYL AMINES 
TARGET 4050 SL 3690

BUY DLF 
TARGET 400 अवधी 3-6 महिने

BUY MAHINDRA LIFE 
TARGET 1000 अवधी 12-18 महिने

----------------------
Buy First Source Solutions 
TARGET 203, sl - 194

Buy Tata Motors 
TARGET 316, sl - 303

BUY Bharti Airtel 530CE @11.55 
TARGET 20, sl - 8

Buy Manappuram Finance Buy 
TARGET 189, sl - 180

Buy Shilpa Medicare 
TARGET 720 , अवधी: 6 महिने

Buy Tata Elxsi 
TARGET 5640, अवधी 1 वर्ष

Buy FDC 
TARGET 385, sl - 370

Buy IDBI Bank 
TARGET 40.5, sl - 38

BUY Aegis Logistics  
TARGET 373, SL 358

BUY Hero Motocorp  
TARGET 2990, sl 2870

Buy First Source Solutions 
TARGET 203, sl - 194