तुम्हालाही सारखं वॉशरूम गाठावं लागतंय? याला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण...
आपलं शरीर अत्यंत गुंतागुंतीचं आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचं वेशेष असं कार्य आहे.
Sep 30, 2022, 09:01 PM ISTसावधान! सेक्सच्या माध्यमातून जडू शकतात हे गंभीर आजार
सेक्श्युअली ट्रांसमिटेड डिसीज म्हणजेच लैंगिक आजार शारीरिक संबंधांमुळे पसरू शकतात.
Jul 20, 2021, 01:32 PM ISTसावधान! या तीन पद्धतीने सेक्स केल्यास तुम्ही व्हाल HIV पीडित!
कामजीवनात काही खबरदारी घेणे गरजेच्या आहेत. साधारणपणे सर्वप्रकारच्या जागरूकता असतानाही समाजातील मोठा वर्ग काही जरूरी माहितींपासून अनभिज्ञ असतो. यौन संबंधावेळी हे अनेक लोक जाणून किंवा अजाणतेपणे या आजारांचे शिकार होतात. ते आजार जीवघेणे आहेत.
Dec 21, 2015, 02:56 PM ISTखुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात
दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे.
Apr 30, 2015, 07:46 PM ISTसंशोधकांचा सल्ला कंडोमचा योग्य वापर करा
जगभरातल्या संशोधकांनी कंडोमच्या अयोग्य वापराबाबत काळजी व्यक्त केली आहे. संभोग पूर्ण होईपर्यंत कंडोमचा वापर न करणं तसंच तो योग्य पध्दतीने न घालणं याविषयी संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे.
Feb 26, 2012, 10:34 PM IST