stay fit

महिना 8 लाख पगार; काम - रोज 10 हजार पावलं चालणं! जाणून घ्या पात्रतेच्या अटी

This Company Is Hiring A Chief Steps Officer: या व्यक्तीला एकच काम असणार आहे आणि ते म्हणजे चालणं. या व्यक्तीने दिवसाला 10 हजार पावलं चालणं अपेक्षित असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. मात्र केवळ चालण्यासाठी पगार देण्यामागील उद्देश काय आहे तुम्हाला माहितीये का?

Jun 25, 2023, 04:54 PM IST

Fitness Tips : फीट राहण्यासाठी दिवसातून किती किलोमीटर चालणं फायदेशीर?

लोकांची बिघडलेली लाईफस्टाईल त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतेय.

Jul 3, 2022, 06:57 AM IST

इम्युनिटी वाढवणारे 5 सुपरफूड, फिट राहण्यासाठी नक्की सेवन करा

जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काही गोष्टी आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत.

Sep 22, 2021, 10:22 PM IST

शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी हे करा...

प्रत्येकाला आपल वजन कमी झालं पाहिजे अशी तीव्र इच्छा असते. यासाठी सगळे उपाय करण्यासाठी आपण तयार असतो.

Sep 3, 2016, 01:26 PM IST

रात्री जागत असाल तर कमी खा, राहा फ्रेश

तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर तुम्हाला तोंडावर लगाम लावावा लागेल. कमी खाण्यामुळे तुम्ही सकाळी फ्रेश राहता. कमी खाल्याने अपुऱ्या झोपेमुळे निर्माण होणारे नकारात्मक विचार कमी होतात, असं एका संशोधनातून समोर आले आहे. रात्री कमी खाल्याने आपल्या एकाग्रतेत आणि  सतर्कतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

Jun 12, 2015, 03:20 PM IST

स्मार्ट वुमन : धावपळीच्या युगातील स्त्रियांसाठी काही खास टिप्स, ६ मार्च २०१५

धावपळीच्या युगातील स्त्रियांसाठी काही खास टिप्स, ६ मार्च २०१५

Mar 6, 2015, 03:33 PM IST

वाढत्या वयाची चिन्हं ठेवा तुमच्या चेहऱ्यापासून दूर...

जसं जसं वय वाढत जातं तसतसं शरीरामध्ये अनेक पद्धतीचे बदल दिसून येणं सुरू होतं. आजारांचंही प्रमाण वाढायला लागतं. पण, आपल्याच आजुबाजुला पाहा ना... काही असेही लोक असतात जे आपल्या वाढत्या वयावर मात करतात. 

Jul 30, 2014, 09:57 PM IST