शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी हे करा...

प्रत्येकाला आपल वजन कमी झालं पाहिजे अशी तीव्र इच्छा असते. यासाठी सगळे उपाय करण्यासाठी आपण तयार असतो.

Updated: Sep 3, 2016, 01:26 PM IST
शरीरातील कॅलरी कमी करण्यासाठी हे करा... title=

मुंबई : प्रत्येकाला आपल वजन कमी झालं पाहिजे अशी तीव्र इच्छा असते. यासाठी सगळे उपाय करण्यासाठी आपण तयार असतो.

अनेक प्रयत्न करुनसूध्दा वजन कमी करण्याबाबत आपण अपयशी ठरतो.

आता जास्त कष्ट न घेता आपण घरगूती उपाय करुन शरीरातील जास्त कॅलरी कमी करु शकतो.

घरबसल्या हे सोपे उपाय करा..

1. फळ रस पिण्याऐवजी जास्त फळ खा. फळांमध्ये फायबर आणि साखरेच संतुलित प्रमाण असतं  यांमुळे कॅलरी वाढत नाही.

2. पालेभाज्या आणि फळभाज्याचां आहारात जास्तीत जास्त समावेश करा. मांसाहरी जेवन होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा.

3. घाई घाईत जेवू नये जेवन चावून खा त्याने शरीरातील कॅलरी कमी होते.

4. वेळेवर  योग्य तेवढी झोप पूर्ण घ्या त्यामुळे कॅलरी वाढण्याचे प्रमाण कमी होते.