state police director office has given instructions

मिरवणूकीत खाकी वर्दीत डान्स करण्यास मनाई, पोलिसांसाठी सूचना

गणेशोत्सवाच्या काळात कर्तव्याचे पालन केल्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीत अनेक पोलिसांनी डान्स केला होता.

Sep 20, 2022, 01:23 PM IST