state minister bacchu kadu

आताची मोठी बातमी! राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत, न्यायालयाने सुनावली 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलीये. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयानं हा निर्णय घेतलाय.

Feb 11, 2022, 02:35 PM IST

कौतुकास्पद ! कोरोनामुक्त झाल्यानंतर बच्चू कडू यांचे प्लाझ्मा दान

डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांचे प्लाझ्मा दान 

Apr 29, 2021, 09:32 AM IST