अजित पवारांचा शिवसेनेला चिमटा तर पवार सरकारवर कडाडलेत
राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेची बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Jul 8, 2017, 11:29 AM ISTराज्य कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, सातवा वेतन आयोग
राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. सातवा वेतन आयोग लागू होण्याचे संकेत देण्यात आलेत. विशेष म्हणजे हा आयोग गतवर्षीपासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्षाचा फरकही मिळणार आहे.
Jul 8, 2017, 07:35 AM ISTराज्य सरकारचा आता देवस्थानांवर डोळा
मुंबई महापालिका, विविध महामंडळे तसेच राज्यातल्या देवस्थानांकडे काही लाख कोटींच्या ठेवी पडून आहेत. राज्यातील विकासकामांसाठी या ठेवी परतफेडीच्या अटीवर मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Jul 6, 2017, 07:48 PM ISTराज्य सरकारचा मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटींचा पहिला हफ्ता
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता दिला आहे.
Jul 5, 2017, 05:24 PM ISTसरकारला पडला जिजामाता पुरस्काराचा विसर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 03:29 PM ISTपालिकेच्या मुख्य लेखापालांची राज्य सरकारकडून 'घर वापसी'
महापालिकेचे मुख्य लेखापाल सुरेश बनसोडे यांना राज्य सरकारला अवघ्या वर्षभराच्या आत पुन्हा आपल्या सेवेत माघारी बोलवून घेण्याची नामुष्की ओढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
Jul 4, 2017, 09:38 PM ISTअजित पवार यांची राज्य सरकारवर जोरदार टीका
राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सुरु केलेला संप हे सरकारचं इतिहासातलं मोठं अपयश असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Jun 5, 2017, 08:28 AM ISTमहामार्गाच्या हस्तांतरणावरून औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला खडे बोल
महामार्गाच्या हस्तांतरणावरून औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला खडे बोल
Apr 27, 2017, 02:48 PM ISTशेतकरी प्रश्नावर राज्य सरकारवर विरोधकांची टीका, संघर्ष यात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 03:51 PM ISTशेतकरी कर्जमाफी प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारवर शरसंधान
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांसाठी नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन समृद्धी महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, शेतकऱ्याची कर्जमाफी करता येत नाही, असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.
Apr 18, 2017, 03:21 PM ISTराज्य सरकारने थकीत ३५२३ कोटी रूपये तात्काळ द्यावे - बीएमसी
राज्य सरकारकडे थकीत असलेले ३५२३ कोटी रूपये तात्काळ देण्याची मुंबई महानगरपालिकेने केली आहे. महापौरांची ही मागणी केली आहे.
Apr 18, 2017, 09:12 AM IST...तर राज्याचा ७ हजार कोटींचा महसूल बुडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 08:24 PM IST...तर राज्याचा ७ हजार कोटींचा महसूल बुडणार
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील दारूची दुकाने आणि बिअर बार बंद करण्याच्या निर्णयातून राज्य सराकर पळवाट काढत आहे. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणून दारुविक्रीतून मिळणाऱ्या महसूलावर सोडावे लागणार पाणी.
Apr 17, 2017, 07:32 PM ISTमहाराष्ट्र - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचे दोन पर्याय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 05:19 PM IST