महाराष्ट्रात यंदा पडणार कृत्रिम पाऊस
महाराष्ट्रात यंदा पडणार कृत्रिम पाऊस
May 29, 2019, 03:35 PM ISTमुंबई | दुष्काळावरील उपाययोजनांबाबत न्यायालयाने सरकारला फटकारलं
मुंबई | दुष्काळावरील उपाययोजनांबाबत न्यायालयाने सरकारला फटकारलं
May 20, 2019, 08:20 PM ISTयवतमाळ : यवतमाळमधल्या तब्बल ८१ शाळा बंद
यवतमाळ : यवतमाळमधल्या तब्बल ८१ शाळा बंद
May 15, 2019, 11:20 PM ISTराज्य सरकारचा वेळकाढूपणा दुष्काळग्रस्तांसाठी नुकसानदायक; हायकोर्टाने खडसावले
राज्यासाठी दुष्काळ नवा नाही. मात्र दुष्काळात केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी यात तफावत असतात.
May 14, 2019, 08:03 PM ISTमराठा आरक्षण : वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पेच, राज्यशासन न्यायालयात
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया ठरल्याप्रमाणे सुरू ठेवण्याची विनंती
May 5, 2019, 05:10 PM ISTशक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले
सुनावणी जलगदतीने घेण्यासाठी न्यायालयाला विनंती करायला हवी होती, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारलाच सुनावले आहे.
Jan 27, 2019, 10:20 AM ISTपुणे | फर्ग्युसन महाविद्यालय होणार विद्यापीठ
पुणे | फर्ग्युसन महाविद्यालय होणार विद्यापीठ
State Government Approves University Status For Fergusson College
संक्रांतीच्या दिवशीच कर्नाटक सरकारवर संक्रांत
काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतल्या रेनिसन्स हॉटेलमध्ये असल्याचं उघड झालंय
Jan 15, 2019, 03:30 PM ISTमुंबई । सातवा वेतन आयोग लागू, २०१६ पासूनची फरकासह रक्कम मिळणार
राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयावर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सातवा वेतन आयोगाबाबत नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल नुकताच राज्य शासनाकडे सोपविण्यात आला होता. या अहवालावर आज मंत्रिमंडळाने निर्णय घेत तो लागू करण्याचा निर्णय घेतला. हा सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहे. १७ लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सुमारे ७ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे.
Dec 27, 2018, 10:05 PM ISTमुंबई । सातव्या वेतन आयोगाचा कोणाला मिळणार लाभ?
राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयावर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सातवा वेतन आयोगाबाबत नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल नुकताच राज्य शासनाकडे सोपविण्यात आला होता. या अहवालावर आज मंत्रिमंडळाने निर्णय घेत तो लागू करण्याचा निर्णय घेतला. हा सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहे. १७ लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सुमारे ७ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे.
Dec 27, 2018, 10:00 PM ISTमुंबई | सातवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता
मुंबई | सातवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता
State Government To Get Good News of Seventh Pay Commission
केंद्रीय पथकाला विदर्भात न जाण्याच्या सूचना - शरद पवार
पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Dec 24, 2018, 12:45 PM ISTमुंबई । सीडकोची घरे होणार स्वत:च्या मालकीची
सिडकोची मिळणारी घरे 99 वर्षे कराराच्या लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सिडकोत राहणाऱ्या नागरिकांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मालकी घर धारकाला मिळणार असल्याने नाशिकमधील घर धारकांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत.
Dec 21, 2018, 12:05 AM ISTसिडकोची घरे लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय
सिडकोत राहणाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय.
Dec 20, 2018, 09:00 PM IST