state election commission

Breaking : महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडणार

यंदाच्या वर्षात १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत

Jan 3, 2022, 01:52 PM IST
State Election Commission Announced Nagar Panchayat And Nagar Palika Election Dates PT3M23S

Video | निवडणुकांची रणधुमाळी सुरु, पाहा कुठे आखली जातेय रणनिती

State Election Commission Announced Nagar Panchayat And Nagar Palika Election Dates

Nov 25, 2021, 10:35 AM IST
State Election Commission Announce To Prepare For Mahapalika Election PT3M48S

VIDEO | मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम

State Election Commission Announce To Prepare For Mahapalika Election

Jun 1, 2021, 02:00 PM IST
BMC WROTE LETTER TO STATE ELECTION COMMISSION FOR EXTENSION OF ELECTION PT3M33S

VIDEO | कोरोना संकटामुळे बीएमसीची निवडणूक की मुदतवाढ?

BMC WROTE LETTER TO STATE ELECTION COMMISSION FOR EXTENSION OF ELECTION

May 28, 2021, 11:00 AM IST

सरपंचपदाच्या लिलावाची राज्य निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश

 

Jan 4, 2021, 04:17 PM IST

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक वेळेत होण्याचे संकेत

केडीएमसीची निवडणूक वेळेनुसारच होण्याची शक्यता 

Jun 22, 2020, 08:50 PM IST

कोरोनामुळे राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नियुक्त होणार

कोरोनामुळे राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

Apr 28, 2020, 05:03 PM IST

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

पुढील आदेश येईपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित 

Mar 17, 2020, 02:25 PM IST

राज्य निवडणूक आयोगाकडून सांगली आयुक्तांची चौकशी

राज्य निवडणूक आयोगाकडून सांगली महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची चौकशी करण्यात येणार आहे.  

Jun 2, 2018, 10:31 AM IST

उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर

राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अॅण्ड्रोईड अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अप्लिकेशनच नाव ट्रू अॅप ( TRUE APP ) आहे. 

Apr 14, 2017, 10:08 AM IST

आता मतदानाची पावती देण्याचा निवडणूक आयोगाचा मानस

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येदेखील वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापरण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे; परंतु त्याबाबतच्या सर्वंकष विचारविनिमयानंतर आगामी निवडणुकांमध्ये त्याच्या वापराबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

Mar 21, 2017, 08:12 PM IST

'ईव्हीएम'मध्ये फेरफार करणे शक्य नाही-राज्य निवडणूक आयुक्त

इलेक्ट्रॉनिक मदान यंत्रं तयार करतानाच ईसीआय ही कंपनी सुरक्षिततेबाबत पुरेशी काळजी घेते. त्यामुळं या यंत्रात कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केलाय. 

Mar 8, 2017, 11:49 PM IST

कर्तव्यदक्ष महिला पोलिसाचं निवडणूक आयोगाकडून कौतुक

निवडणूक आयोगाने कर्तव्यदक्ष महिला पोलीस कॉन्स्टेबलचं कौतुक केलं आहे, निश्चितच आयोगाची ही कामगिरी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवणारं आहे.

Feb 16, 2017, 05:51 PM IST

आर्ची-परशा राज्य़ निवडणूक आयोगाचे बँन्ड अॅम्बेसेडर

 राज्य निवडणूक आयोगाने सैराट चित्रपटातील नावाजलेले कलाकार आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला ब्रँड अँम्बेसेडर बनवलं आहे.

Jan 18, 2017, 01:16 PM IST