started

आता या व्हायरसवरही येणार Vaccine, क्लिनिकल ट्रायल्स सुरु

या ट्रायल्समध्ये, 55 वर्षांच्या प्रौढ व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरस लसीच्या रोगप्रतिकारक क्षमतेची तपासणी केली जाईल. यासोबतच ही लस किती सुरक्षित आहे की नाही हे देखील पाहिलं जाणार आहे.

Jan 26, 2022, 03:23 PM IST

भुकेनं व्याकुळलेल्या बाळासाठी एका ट्विटमुळं भारतीय रेल्वे झाली 'धाराऊ'

पाहा काय असते एका ट्विटची ताकद... मन प्रसन्न करणारी बातमी..

Jan 18, 2022, 10:54 AM IST

स्टार्टअप वुमनच्या निधनाने उद्योग जगताला धक्का; 720 कोटींचा वार्षिक टर्नओव्हर

सोशल कम्युनिटी प्लॅटफॉर्म 'पंखुडी' आणि होम रेंटल स्टार्टअप 'ग्रॅबहाऊस' सारख्या स्टार्टअपच्या संस्थापक पंखुडी श्रीवास्तव यांच्या आकस्मिक निधनाने उद्योग जगताला धक्का बसला आहे

Dec 29, 2021, 11:01 AM IST

सरकारच्या योजनेमुळे मोफत वीज, असा घ्या फायदा

कोळशाचा तुटवडा असतानाही सरकारची नवी योजना 

Dec 10, 2021, 02:10 PM IST

राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरू होणार? राजेश टोपे काय म्हणाले...

लहान मुलांसाठी अटी शर्थी पाळून शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Nov 24, 2021, 12:43 PM IST
Solpur ST Employees Strike Again Started PT2M13S

VIDEO : सोलापूर एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप

VIDEO : सोलापूर एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप

Oct 29, 2021, 03:35 PM IST
100 Local Trains Are started from today PT3M28S

Video | लोकलसेवा पूर्णक्षमतेनं सुरू

100 Local Trains Are started from today

Oct 28, 2021, 10:15 AM IST

फक्त 10 हजार रुपये गुंतवून 2 मित्रांनी सुरू केले Trim Trim Store, वर्षाला 1 कोटींहून अधिकची उलाढाल

नोकरी करता करता अनेकदा मनात विचार येतो की, काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायला हवा. परंतु असा विचार फक्त करून फायदा नाही. ते सत्यात आणण्यासाठी पावलं उचलनं गरजेचं आहे.

Oct 14, 2021, 10:17 AM IST

VIDEO : याला माज म्हणावं की, वेडेपणा? लग्न मंडपात नववधूला असं कधीही पाहिलं नसेल

लग्न मंडपात नववधूला तुम्ही ऐवढ्या रागात पाहिलं नसेल

Aug 17, 2021, 08:40 AM IST