star kids childhood photo

फोटोतल्या बर्थडे पार्टीत आहेत 4 स्टार कीड्स; तुम्ही स्पॉट करू शकता?

Star Kids at Birthday Party: सध्या सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे स्टारकीडसची. त्यांच्यात एक वेगळीच स्पर्धा लागलेली असते असं म्हणतात. त्यातून त्यांच्यातील याच आगळ्यावेगळ्या स्पर्धेमुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते.  परंतु तुम्हाला माहितीये का की आज जरी त्यांच्यात चांगला चित्रपटांवरून स्पर्धा असली तरीसुद्धा हे स्टारकीड्स एका पार्टीत अनेकदा त्यांच्या लहानपणी एकत्र पार्टीत दिसले आहेत. 

Jul 23, 2023, 03:09 PM IST